Pikvima manjur 2021 / 2021 पीकविमा मंजूर

Pikvima manjur 2021 दिवाळीपूर्वीच २५ टक्के विमा परतावा
२३ जिल्ह्यांतील ३९ लाख शेतकऱ्यांचा समावेश


नागपूर : या वर्षी जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने पिकाची उत्पादकता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली
आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ जिल्ह्यांतील ३९ लाख ९४ हजार २८२ शेतकऱ्यांना शेतक-यांना मध्य हंगाम प्रतिकूल
परिस्थितीतील तरतुदीनुसार २५ टक्के विमा संरक्षित रक्कम आगाऊ दिली जाणार आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासाठीचा राज्याचा
९७० कोटी रुपयांचा हिस्सादेखील भारतीय कृषी विमा कंपनीला वितरित करण्यात आला आहे.

ही पण बातमी वाचा पीकविमा निधी साठी मंजुरी आता शेतकऱ्यांनाचा थेट बँक खात्यात जमा होनार

वरील लिंक वर क्लीक करून वाचा

Pikvima manjur 2021
या पिकांना मिळणार २५ टक्के विमाभरपाई नाशिक ……सोयाबीन, मका, भुईमूग, बाजरी, कापूस, भात.
.रायगड…..भात
• सोलापूर …. सोयाबीन, मूग नावणी, कारळ .पालघर…..भात
.धुळे उडीद, ज्वारी,बाजरी, मुग सोयाबीन, बाजरी,
.सांगली…..सोयाबीन .हिंगोली सोयाबीन, उडीद भुईमूग, कापूस
.परभणी…..सोयाबीन • पुणे………. बाजरी, भुईमूग, तर. सोयाबीन अब ग. सोयाबीन,
• कोल्हापूर … सोयाबीन, भुईमूग • औरंगाबाद…सोयाबीन, मका, कापूस
.जालना…..सोयाबीन
.बुलडाणा…कापूस, मका, सोयाबीन .उस्मानाबाद….सोयाबीन, मका, गोंदिया …..भात
• नंदुरबार……कापूस, भात, सोयाबीन उडीद, बाजरी, तूर, कापूस
.लातूर……..सोयाबीन .जळगाव…. मूग, उडीद, बाजरा, कापूस .नदिड कापूस, तूर, वरोर
• अमरावती…सोयाबीन ……. सोयाबीन, मूग, उडीद ज्वारी नगर….
. उडीद, तू, कापूस
.बीड. नवीन नोकरी भरती 2022

2 thoughts on “Pikvima manjur 2021 / 2021 पीकविमा मंजूर

  1. अहमदनगर जिल्हाच यादीत नाव नाही आणि बातमी कधीची आहे

Leave a Reply

Your email address will not be published.