Pikvima jilhytil /शेतकऱ्यांना पीकविमा मिळणारच

नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण काही Pikvima jilhytil शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना पीकविमा मिळणे साठी काही जिल्ह्यातील शेतकरी उपोषण करता आहेत.

शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार की नाही

शेतकरी मित्रांनो राज्यचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी असा म्हटलं आहे की शेतकऱ्यांना पीकविमा मिळणारा की नाही हे मार्च मध्ये ठरणार आहे.

ही पण बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतपिकांचे पंचनामे होणार

उस्मानाबाद – मागच्या वर्षी झालेल्या नुकसान मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देताना शासनाकडून चालढकल होत होती.

तसेच राज्यातील ठाकरे सरकारने पीक विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडावे.

यासाठी नुकतीच शेतकऱ्यांची एक बैठक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पिकविम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलनाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनाचा शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. परंतु, बहुतांश शेतकरी अर्जच न करू शकल्यामुळे नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. माहितीनुसार विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी भरलेला Pikvima jilhytil हप्ता, राज्याचा व केंद्राचा वाटा धरुन जवळपास ६३९.०२ कोटी रुपये जमा झाले आहेत.

Shetipikanche

पुन्हा लॉकडाऊन होणार

मात्र, कंपनीने फक्त ४९.२१ कोटींची रक्कम वाटप केली. जिल्ह्यात अनेक तालुक्यातील पिकांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे..

याप्रकरणी अधिकारी, शासनस्तरावर पाठपुरावा करुनही पीकविमा देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *