Jalgava Falpikvima /शेतकऱ्यांना हेक्टरी 26500 नुकसान भरपाई

हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार मधील केळी पिकाच्या Jalgava Falpikvima माहिती घेतली असता असे लक्षात आले आहे की 20 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये सलग तीन दिवस तापमान 8 डिग्री व त्यापेक्षा कमी राहिल्याने शेतकऱ्यांना रु.26500/- नुकसान भरपाई मंजुर होणार आहे. या बाबत पात्र तालुका व महसूल मंडळे Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई


1.जळगाव : पिंप्राळा, भोकर व नशिराबाद
  1. अमळनेर : अमळगाव
  2. धरणगाव : धरणगाव
  3. जामनेर : नेरी बू.
  4. बोदवड : बोदवड, नाडगाव
  5. चोपडा : अडावद, गोरगावले, लासूर
  6. मुक्ताईनगर : मुक्ताईनगर, अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे
  7. रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदा, निंभोरा बू., रावेर, सावदा.
    बाबत माहिती देत संवाद साधला…
    पाठपुराव्याला यश !

ही पण बातमी वाचा शेतरस्ता साठी असा करा अर्ज

फळपीक विमाअंतर्गत 22 मंडळ कमी तापमानाच्या निकषात पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी मिळणार 26 हजार रुपयांची नुकसान भरपाई…

http://aamchinaukri.com/amazon-2/

Jalgava Falpikvima

ही पण बातमी वाचा रेशन कार्ड मोबाईल डाउनलोड करा

केंद्र शासनाने फळ पीक विम्याच्या निकषात बदल केल्यामुळे यांना जिल्ह्यातील असंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांना या पीक विम्याचा फायदा होणार आहे गेल्या वर्षी राज्य शासनाने बदलवलेल्या निकषामुळे जिल्ह्यात 68 पैकी केवळ 3 महसूल मंडळ पात्र ठरली होती मात्र या वर्षी जिल्ह्यात 22 महसूल मंडळ पात्र ठरली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे प्रत्येकी 26 हजार 500 रुपये मिळणार आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *