पीकविमा 2020

या जिल्ह्यातील पीकविमा यादी आली

Written by aamhishetkaree

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२० राज्यात दि.२९.६.२०२० व दि. १७.७.२०२० च्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषि विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि., भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि., बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि या ६ विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे.

या जिल्ह्यातील पीकविमा यादी आली शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन कडून औरंगाबाद जिल्ह्यातील पीकविमा यादी आली तुमी सुध्दा यादी डाउनलोड करू शकता

इथे क्लीक करून पाहू शकता

https://drive.google.com/file/d/1ahfCO55_8vLKsx0nsRdKX8fGkaJKNDPM/view

योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२० करिता कृषि आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या मागणीनुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

About the author

aamhishetkaree

5 Comments

Leave a Comment