pik vima manjur yadi maharashtra / या जिल्ह्यातील 63 कोटी रुपयेचा पीकविमा मंजूर

pik vima manjur yadi maharashtra हिंगोलीत ६३कोटींचा
पीकविमा परतावा मंजूर

पीकविमा जिल्ह्यात २०२० च्या खरीप हंगामात ३ लाख ७०
हजार ४७८ हेक्टरवर पेरणी झाली होती.

मोाइलद्वारे काढा

त्यात सोयाबीन २ लाख ६३ हजार ६७७ हेक्टर, तूर ४४
हजार ६३९ हेक्टर, मूग ८ हजार २८८ हेक्टर, उडीद
हजार ६२० हेक्टर,ज्वारी ६ हजार ८९१ हेक्टर या
प्रमुख पिकांचा समावेश होतो. ३ लाख २ हजार ६३६ शेतकऱ्यांनी १ लाख ४७ हजार २३६ हेक्टरवरील पिकांसाठी ६०८ कोटी ४८ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले होते. जोरदार पावसामुळे नाले, नद्यांचे पाणी शिरून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

हिंगोली “पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ऐन काढणीच्या हंगामात पाऊस सुरू राहिला.

pik vima manjur yadi maharashtra

गतवर्षीच्या (२०२०-२१) खरीप हंगामातील त्यामुळे खरिपातील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या
पिकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील ७६ हजार सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार बियाणे साठी पैसे असा घ्या लाभ

विविध ११६ शेतकन्यांना ६३ कोटी ६ लाख रुपये निकषांच्या आधारे जिल्ह्यातील ७६ हजार ११६ विमापरतावा मंजूर झाला,’ अशी माहिती कृषी पात्र शेतकरी लाभार्थ्यांना ६३ कोटी ६ लाख
विभागाच्या सूत्रांनी दिली.


रुपयांचा विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *