Pikkrja sathi Arj Suru / या जिल्ह्यातील पीककर्ज साठी अर्ज भरणे सुरू

Pikkrja sathi Arj Suru भरणे शिरू झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो अर्ज कस करायच कागदपत्रे काय लागतील आणि कोणते जिल्ह्यातील पिककर्ज साठी ऑनलाइन अर्ज चालू आहे सविस्तर माहिती पाहू या

पीककर्ज मागणीसाठी भरावयाचा अर्ज 2021-22
(जिल्हा अहमदनगर)शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहितीआवश्य भरावी.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार या योजनेवर शेताला कुंपण

अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास
अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.

Pikkrja sathi Arj Suru
अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल. त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहेकिंवा नाही, याची खात्री केली जाईल.

पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल. फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल.

ही पण बातमी वाचा वीजबिल जास्त येते मग हे करा

अधिक महिती साठी तुमच्या जवळपासचे आपले केंद्र जवळ अर्ज करू शकता फक्त अहमदनगर जिल्हे साठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *