pikkraj / शेतकऱ्यांना एकरी 53 हजार रुपये

जिल्हाचा तांत्रिक समितीने वाढीव pikkraj चा प्रस्ताव महाराष्ट्र राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठविला आहे. उसासाठी एकरी ५२ हजार ८०० रुपये पीककर्ज मिळणार असून, सध्याच्या कर्जापेक्षा जास्त सुमारे नऊ हजार एकरी वाढ होणार आहे.

जिल्ह्यात विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे देण्यात येते . pikkraj अजून शेतीपूरक व्यवसायासाठी ‘मध्यम मुदत’ व ‘खावटी’ कर्जही विकास संस्थांच्या माध्यमातून दिले जात असते . केंद्र व महाराष्ट्रराज्य

ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |

कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या माध्यमातून २ लाख ९० हजार शेतकरी १८०० कोटी पीककर्ज घेतात. त्याशिवाय ५०० कोटी मध्यम मुदत तर, ४०० कोटी खावटी कर्जाचे वाटप केले जात असतो.

कोल्हापूूर जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टर एकूण पिकाऊ क्षेत्र आहे. त्यापैकी ३ लाख ९३ हजार हेक्टर खरीप पिकांचे क्षेत्र असून, त्यातील २ लाख हेक्टरवर उसाची लागवड होते. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने पीककर्जाचे वाटपही अधिक होते. सध्या उसासाठी एकरी ४३ हजार २०० रुपये प्रमाण वाटप केले जाते. त्याप्रमाणात खरीप भात व रब्बीसाठी कर्ज वाटप केले जाते.

ही पन बातमी वाचा पुणे मध्ये जॉब

यासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने pikkraj मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उसासाठी आता ५२ हजार ८०० रुपये मिळणार आहेत. उन्हाळी भातासाठी एकरी २२ हजार ४०० तर, उन्हाळी भुईमुगासाठी १७ हजार ६०० रुपये पीककर्ज मिळणार आहे.

zometo work from home

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *