pik vima buldhana jilla / पीकविमा 2022 खात्यात

pik vima buldhana jilla कंपन्यांना निर्वाणीचा कडक इशारा

जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने विमा रक्कम जमा होण्यास सुरवात पण…अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैस

शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली तर याद राखा..तुमची कार्यालये ठिकाणावर ठेवणार नाही

जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने राज्याच्या कृषी विभागाने पीकविमा कंपन्यांना पीकविमा रक्कम जमा करण्याचे कडक आदेश दिले आहेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरवात केली आहे. राज्यात 40 लाख हे.नुकसान झाले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती चे 2148 कोटी रुपये पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी कंपन्यांनी 942 कोटी रुपये जमा केले आहेत व कंपन्यांकडे 1205 कोटी रुपये बाकी आहे. तसेच पोस्ट हार्वेस्टिंग चा पीकविमा अजून बाकी आहे.

Mhatma joytirav Fule Krjamafi / महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

pik vima buldhana jilla

काही ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावली आहे. काही कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैसे जमा करून फसवणूक केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील AIC कंपनी शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आघाडीवर आहे. शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियम पेक्षाही कमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. AIC कंपनीला आमचा दणका चांगलाच माहीत आहे. मागच्या वर्षी या कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज,मुंबई मधील 21 व्या मजल्यावरील कार्यालयाचा ताबा आम्ही घेतला होता व शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले होते. ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे आले आहेत, त्या शेतकऱ्यांची जर कंपनीने तात्काळ 100% नुकसान भरपाईची रक्कम जमा केली नाही, तर AIC कंपनीचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज,मुंबई मधील कार्यालय जागेवर ठेवणार नाही….! तसेच बाकी कंपन्यांचेही कार्यालयात उध्वस्त करू, हा आमचा निर्वाणीचा कडक इशारा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *