Panjab dakh | या तारखे पर्यंत पाऊस

पूर्वकल्पना – 22 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचे सावट..
Panjab dakh 

23 ऑगस्ट पासून सूर्यदर्शन

16,17,18,ऑगस्ट ला प.महाराष्ट्र ,पूर्व -विदर्भ , मराठवाडा ,पाउस होईल. 19,20 ऑगस्ट _दोन दिवस विश्रांती भेटेल पण 21,22 ला परत जोरदार पाउस असेल .

विदर्भ, प.विदर्भ,उत्तर महाराष्ट्र. 16,17,18,19,20,21,22 पाउस पडत राहील .

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

22,23 ऑगस्ट ला उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाउस पडणार

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

http://aamchinaukri.com/nit-recruitment

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
15/08/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *