Panjab dakh | महाराष्ट्रत या तारखी पर्यंत पाऊसचा खंड

राज्यात 14 दिवसाचा पावसाचा खंड ! 5 संप्टेबंर नतंर पाणी येणार ..वरुण राजा नी 14 दिवसाची विश्रांती/रजा घेतली .
Panjab dakh
राज्यात चालू असलेलल्या पावसाला उद्या दि .23 पासून 5संप्टेबंर पर्यंत ब्रेक लागेण. राज्यात विश्रांती घेतल्या नतंर स्थानिक वातावरण तयार होउन तूरळक ठिकाणी 25 मिनीटाचा पाउस पडत असतो. माहीत असावे . सर्वदूर 5 संप्टेबंर नतंर होईल या 14 दिवसात शेतकऱ्यांनी मुगतोडणी,फवारणी,खतदेणे ही कामे करूण ध्यावी. अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल 

एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

मराठवाड्याची तहाण भागवणारे.

जायकवाड़ी धरण या वर्षी 90% भरेल.

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल.

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेल तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

Paytm वर्क फ्रॉम होम & ऑफिस | Paytm Work From Home Job | Work From Home Jobs

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
किसान संस्था महाराष्ट्र राज्यगुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)

22/08/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *