Panjab dakh | विजेचा कडकडाट सहा पाऊस सुरू

पूर्वक्कपना- 3 तारखे पासून विजेचा कडकडाट सह पाउस येणार आहे !त्याचा मुक्काम 10 सप्टेबंर पर्यतं असेल. .
Panjab dakh
30/08/20
तिन दिवस सूर्यदर्शन नंतर उन पावसाचा खेळ .आता जो येणारा पाउस आहे. तो मोठ्या थेबांचा असेल मराठवाडा,दक्षिण महाराष्ट्र,विर्दभ ,प .महाराष्ट्र या भागात तूरळक ठिकाणी जोरदार पाउस पडेल .मध्यमहाराष्ट्रात जास्त पाउस पडेल .

मराठवाड्यातील छोटी मोटी तळे,बंदारे, नाले भरूण जातील .

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते विकास योजना 2021 shetrasta scheme

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालांबन योजने वर 100 टक्के अनुदान फक्त या शेतकऱ्यांना

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

कंपनी मध्ये नोकरी

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
30/08/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *