Nusan barape bank kahtyt / शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा होणार

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाचा आज जमा होणारा पैसे

पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठविण्यात आलेले आहेत किती कोटी रुपये तुमच्या जिल्ह्यात पाठविण्यात आलेले कोणता जिल्हा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये किती दिवसांमध्ये पैसे परत मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत परंतु शेतकरी मित्रांना यामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत याची माहिती मी तुम्हाला देणार आहेत.

Nusan barape bank kahtyt

त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुमच्या मदतीची घोषणा केल्यामुळे दिवाळीत आज्या मुर्तीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे तर शेतकरी मित्रांनो 154 कोटी 79 लाख रुपये प्राप्त झालेले आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांना 300 कोटी रुपये लागतील असा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला होता या प्रस्तावानुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 10 हजार रुपये, मिळतील अशी तजवीज करून हा प्रस्ताव दिलेला होता.

राज्य सरकारही दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे वारंवार सांगत होतील सुरुवातीला केंद्राच्या निकषाप्रमाणे महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची तयार कराव्यात अशा सूचना सरकारने केल्या प्रमाणे तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते मात्र नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Nusan barape bank kahtyt रुपये देण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी पाठविण्यात आलेला आहे.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

154 कोटी 79 लाख आंतिकी प्रत्येक तालुक्याला त्यांच्या मागणीप्रमाणे 50 टक्के रक्कम दिली जाणार असून ही रक्कम आज संध्याकाळपर्यंत तहसीलदार यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यानंतर लवकरच शेतकरी मित्रांनो तुमच्या अकाउंट मध्ये पैसे पडणार आहेत मित्रांनो आज तुमच्या अकाउंट मध्ये संध्याकाळपर्यंत पैसे पडतील नाहीतर उद्या सकाळी नक्की तुमच्या अकाउंट मध्ये पैसे पडणार आहेत

मुबई मध्ये नोकरी

आता मित्रांना सर्वात महत्त्वाचा मुद्दा

म्हणजे मित्रांनो बीड जिल्ह्यामधील बीड जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो आपल्या मित्रांना सर्वात पहिले तुमच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे तनु शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये सेट करण्याची काय मदत मिळाली आहे त्यामुळे तिच्यात 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पडणार आहे शेतकऱ्यांना 50 टक्के रक्कम मिळणार आहे राहिलेली 50 टक्के रक्कम ची दिवाळी नंतर त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *