Nukshan bhrapae /शेतकऱ्यांनासाठी आनंदची बातमी शेतकऱ्यांना मिळणारा

महाराष्ट्र(आम्ही शेतकरी) पुन्हा मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की जे 2019 मध्ये महा आणि क्यारा चक्रीवादळ आले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात Nukshan bhrapae झाले होते
महाराष्ट्र शासनाचे नवीन जीआर काढलेल्या जीआर मध्ये कोणते चार जिल्ह्यात पाणी किती मदत मिळणार आहे हे सविस्तर आपण पाहणार आहे व कोणते शेतकरी पात्र असतील हे सुद्धा आपण या लेखामध्ये पाहणाऱ्या तर तुम्ही पूर्णपणे वाचू शकता

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर आपल्याला हा निधी मिळालेला आहे पण काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळवायचा बाकी होता त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पुन्हा नवीन जीआर काढला आहे आणि त्याच्यामध्ये निधी सुद्धा मंजूर केल्या कोणते चार जिल्ह्यात व कधी मिळतील हे सविस्तर पाहूया

http://aamchinaukri.com/central-railway-mumbai/

यामध्ये शेतकऱ्यांना 8,88,54,000 /- (रूपये आठ कोटी अठ्ठ्याऐांशी लक्ष 

निधी मंजूर झालेला आहे तर यांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच जमा होणार आहे.

तर या 2019 मध्ये ठेवला आणि महा चक्रीवादळामुळे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना आठ हजार रुपये पिकांसाठी मिळणार आणि 18 हजार रुपये जे फळ पिकांसाठी त्याचे Nukshan bhrapae झाले आहे त्यासाठी शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या तर आपल्याला या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 100 लाखात

पालघर जिल्ह्यासाठी 369.11 लाखात

रायगड जिल्हेसाठी 298.43 लाखात

सिंधुदुर्ग जिल्हेसाठी 111.00 लाखात

एकूण 8,88,54,000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *