शासन निर्णय

यादी आली रे यादी मध्ये पात्र शेतकऱ्यांनाचा थेट बँक खात्यात जमा होणार

Written by aamhishetkaree

राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२० या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी अंजनगाव सुर्जी तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना
दर्यापूर तहसील मध्ये गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानी करीता बाधीत शेतकार्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी

ही पण बातमी वाचा 10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप /हे शेतकरी पात्र krushi panp

राज्यात माहे फेब्रुवारी ते मे २०२० या कालावधीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी अचलपूर तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत यादी.

ही यादी डाउनलोड करणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

https://cdn.s3waas.gov.in/s302522a2b2726fb0a03bb19f2d8d9524d/uploads/2021/06/2021060953.pdf

About the author

aamhishetkaree

Leave a Comment