Nuksa bhrpae arj / नुकसान भरपाई साठी असा करा अर्ज

Nuksa bhrpae arj

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत व शेती पिकाचा नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे

१. घटना घडल्यापासुन ४८ तासांचे आंत घटना
पडल्याचा दिनांक व संबंधीत वन अधिकारी
(नावासह) यांना कळविल्याचे घोषणापत्र

२. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी
ओळखपत्राची प्रत (मृत्यु प्रकरणी)

FB IMG 1602759947271
नुकसान भरपाई

३. मृत्यु प्रकरणी वारसदाराबाबत तपशील व
21संबंधीत दस्ताऐवज.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार या योजनेवर शेताला कुंपण

४. जख्मी व्यक्ती यांचे स्वतःचे व मृत्युप्रकरणी
वारसदाराचे बँक खाते तपशील (बैंक खाते
क्रमांक, बैंक, शाखा, IFSC कोड)
५. जख्मी प्रकरणी वैद्यकीय उपचारापोटी झालेल्या
खर्चाची देयक.

Nuksa bhrpae arj

६. गावाचे सरपंचा यांचा ग्राम रहीवाशी दाखला

७. जम्मी प्रकरणी प्राधिकृत वैद्यकीय अधिका-याचे
प्रमाणपत्र (व्यंगत्य आले असल्यास)

७. जख्मी प्रकरणी प्राधिकृत वैद्यकीय अधिका-याचे
प्रमाणपत्र (व्यंगत्य आले असल्यास)
इतर विभागांना सादर करावयाचे दस्ताऐवज
१. पोलीस खात्याचा inquest पंचनामा
२. शवविच्छेदन अहवाल वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या १. घटना घडल्यापासुन ३ दिवसांचे आंत अर्ज पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई सादर करावा.

ही पण बातमी वाचा लॉकडाऊन मध्ये 1500 रुपये मिळणार


२. संबंधीत क्षेत्राचा नमुना ७/१२ व नकाशाची
मंजुर करणे
३. गावाचे सरपंचा यांचा ग्राम रहीवाशी दाखला
४. संबंधीत शेतमालकाचे बैंक तपशील (बैंक खाते
क्र.,बैंक शाखा, IFSC code)
१. चित्रीकरण लेखासह अर्ज
वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात
फोटोग्राफीसाठी परवानगी (वृत्तस्तर)
वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामातचित्रीकरण लेखासह अर्ज

अर्ज करणेसाठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *