Nuksan bharpe mdt yadi / नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मदत यादी पण आली

Nuksan bharpe mdt yadi
राज्यात जून । ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत संदर्भाधीन १ ते ३ येथीलशासन निर्णयामध्ये विहित केलेल्या बाबी व दरानुसारमदत देण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक ४ ते ९ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये प्रथम हप्त्यापोटी एकूण रू.२१८१५४.२० लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

या शासन निर्णयान्वये शेतीपिकांच्या नुकसानीसाठी दुसऱ्या व अंतिम हप्त्यापोटी या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र-अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण रू.२१९२८९.०५ लक्ष (रूपये दोन हजार एकशे ब्याण्णव कोटी एकोणनव्वद लक्ष पाच हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

यादी पहाणे साठी इथे क्लीक करा आली रे यादी / अतिवृष्टी व नुकसान भरपाई यादी 2020

२. या आपत्तीमध्ये शेतीपिकांच्या व बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी खालील दराने मदत देण्यास
शासनाची मान्यता देण्यात येत आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदतब बाब दयावयाची मदत मदतीची रक्कम शेतीपिकांच्या व जून ते ऑक्टोबर,२०२० या कालावधीत राज्यात शासन निर्णय, दि १३.५.२०१५
बहुवार्षिक पिकांच्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुसार दयावयाच्या मदतीसाठी
नुकसानीसाठी मदत | किमान ३३ % नुकसान झाले आहे अशा बाधित राज्य आपत्ती प्रतिसाद निधी
शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचना | (SDRF) मधून खर्च करण्यात
खालील पिके) नुकसानीसाठी रू १०,०००/- प्रति हेक्टर यावा व वाढीव दरानुसार होणारा
व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी रू २५०००/- प्रति खर्च राज्य शासनाच्या निधीमधून
हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी. करण्यात यावा.

३. उपरोक्तप्रमाणे बाधित नागरिकांना शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य कार्यकारी समितीने दिनांक ०५.०१.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या व अंतिम टप्प्यापोटी एकूण रू २१९२८९.०५ लक्ष (रूपये दोन हजार एकशे ब्याण्णव्य कोटी एकोणनव्वद लक्ष पाच हजार फक्त) Nuksan bharpe mdt yadi- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य अंतर्गत लेखाशीर्षाअंतर्गत, ३१ सहाय्यक अनुदाने या
उदिष्टाखाली डिसेंबर २०२० च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीव्दारे प्राप्त झालेल्या तरतूदीमधून वितरीत
करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या प्रयोजनासाठी होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात
यावा. सदर निधी बीम्स प्रणालीवर म-११ कार्यासन यांनी तात्काळ वितरीत करावा.

ही पण बातमी पहा शेतकरी मित्रांनो तुमचा सोयाबीन पिवळा पडत आहे मग हे करा

ब) प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य, ०२, पूर, चक्रीवादळे इत्यादी, १०१,
अनुग्रह सहाय्य (९२) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त खर्च, (९२)(१२) नैसर्गिक
आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य ,३१ सहाय्यक अनुदाने (२२४५२३०९)

आरोग्य विभाग मध्ये नोकरी भरती

४. उपरोक्त निधीचे बाधितांना वाटप करताना संदर्भाधीन क्रमांक १,२,३ येथील शासन निर्णयातील अटी व
शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

५. सध्या राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकांची आदर्श आचार संहिता लागू आहे. परंतु राज्य निवडणूक
आयोगाने त्यांच्या क्र. रानिआ/ग्रामंनि-२०२०/प्र.क्र.१/का-८, दिनांक १८.१२.२०२० च्या पत्रान्वये मदतीचे वाटप
करण्यास हरकत नसल्याचे कळविले आहे. तरी सदर मदतीचे वाटप करताना आदर्श आचार संहितेचा भंग होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *