कापूस, सोयाबीन हेक्टरी नुकसान भरपाई 27 हजार रु ( Nuksan Bharpai )

Nuksan Bharpai : कापूस, सोयाबीनची हेक्टरी २७ हजाररुपये नुकसानभरपाई मिळणारआ. संजय गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहितीबुलढाणा : संपूर्ण जिल्हाच आतादुष्काळाच्या कक्षेत आला असून,विदर्भातील शेतकऱ्यांना कापूस वसोयाबीनच्या नुकसानीपोटी हेक्टरी२७ हजार रुपये नुकसानभरपाईदेण्यात येणार असल्याची माहिती आ.संजय गायकवाड यांनी येथे दिली.

कापूस सोयाबीन नुकसान भरपाई 2023

२१ डिसेंबर रोजी त्यांच्या मातोश्री’आयोजितकरण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतत्यांनी ही बाब स्पष्ट केली. हेक्टरी २७हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत हीमदत शेतकऱ्याला मिळणार असल्याचेते म्हणाले.

20231223 095520

जिल्ह्यातील ८६ मंडळेयापूर्वी दुष्काळाच्या कक्षेत आली होती.त्यानंतर आपल्यासह जिल्ह्यातील सर्वआमदारांनी हा मुद्दा रेटून धरल्यामुळेसर्वच्या सर्व ९२ मंडळे दुष्काळाच्याकक्षेत आल्याचे ते म्हणाले.त्यामुळेशेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मार्गमोकळा झाला आहे. संपूर्ण जिल्हा १००टक्के दुष्काळाच्या कक्षेत आलाअसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे विमाकंपन्यांनाही शेतकऱ्यांना आतानुकसानभरपाई त्यामुळे द्यावी लागणारआहे

नुकसान भरपाई यादी 2023

नुकसान भरपाई यादी

७२ तासांत ज्यांनी ऑनलाइन वमाहिती देताना आ. संजय गायकवाड व उपस्थित ओमसिंग राजपूत,वैद्यकीय महाविद्यालयाच्याजागेचाही प्रश्न निकालीअसलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातबुलढाणा नजीक हतेडी येथे होतआवश्यक सुविधा उपलब्धतेसहगरजेनुरूप सुविधा उपलब्धकरण्यासाठी महाविद्यालयासाठीकिमान १०० एकर जागा मिळावीयासंदर्भानिही बैठकीत सविस्तर चर्चाविधिमंडळाच्या नागपूरअधिवेशनादरम्यान झाली आहे.

सिम कार्ड

हाप्रश्नहीं मार्गी लागणार असल्याचे आ.गायकवाड म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा प्रमुखओमसिंग राजपूत होते.ऑफलाइन नुकसान झाल्याची माहितीदिली आहे, अशा सर्वांना ही मदतमिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्टअवकाळीमुळे११३ कोटींचे नुकसानअवकाळी पावसामुळेही जिल्ह्यात११३ कोटी रुपयांचे नुकसान झालेआहे. २ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनायाचा फटका बसला आहे. गेल्यावर्षभरात अवर्षण, अवकाळीपरिस्थितीमुळे जिल्ह्यात जवळपास२०० कोटी रुपयांचे नुकसानझाल्याचा अंदाज आहे.

Nuksan Bharpai : दरम्यान, आ.गायकवाड यांनी आरक्षण, महसूलभवन, एमआयडीसीसह अनेकमुद्द्यांसर्भात माहिती देत विधिमंडळातबुलढाण्याचे कोणते प्रश्न मांडलेयाची माहिती दिली.केले. मलकापूर छत्रपती संभाजीनगररेल्वे मार्गाचा सव्र्हेंही होणार असल्याचेआ. गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *