शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे / nuksan bharpai anudan

अतिवृष्टीचे अनुदान मिळणारशेतकऱ्यांच्या खात्यातपरतूर: आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सूचनाखरीप हंगामातीलअतिवृष्टीच्या nuksan bharpai anudan नुकसानीचे•अनुदान निधी मंजूर झाला.शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारेमदत खात्यात जमा करण्यात येणारआहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यककागदपत्रे संबंधित तलाठींकडे जमाकरावीत, अन्यथा

सरकारी योजना व्हाट्सअप ग्रुप साठी

imoji

इथे क्लिक करून जॉईन व्हा

अनुदानमिळवण्याकरिता शेतकऱ्यांना अडचणनिर्माण होऊ शकते.—• रूपा चित्रक,तहसीलदार, परतूरपरतूर, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याशेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानलवकरच जमा केले जाणार आहे.दरम्यान, आवश्यक कागदपत्रे जमाकरण्याच्या सूचना तालुका प्रशासनानेकेल्या आहेत.तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमहिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळेखरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानझाले होते. यामुळे शासनाने शेतकऱ्यांनानुकसान भरपाई मदत जाहीर करण्यातआली.करण्यातआली

त्यानंतर जिल्हाधिकारीयांच्या आदेशाने पंचनामे करण्यातआले होते. आता मदतीच्या निधीचेशासनाकडून ऑनलाइन प्रणालीद्वारेथेट खात्यात वितरण करण्यात येणारआहे. यासाठी शेतकऱ्यांना आवश्यककागदपत्रे तत्काळ तलाठी, ग्रामसेवकयांच्याकडे जमा करण्याचे आवाहनतहसीलदार रूपा चित्रक यांनी nuksan bharpai anudan केलेआहे.तालुक्यातील १४ हजार शेतकऱ्यांना३ हेक्टरच्या मर्यादमध्ये १३ हजार ६००प्रति हेक्टरप्रमाणे नुकसान भरपाई थेटखात्यात मिळणार असल्याचे सूत्रांनीसांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *