Nuksan bharpae bank transfer / नुकसान भरपाई बँक खात्यात

तर शेतकरी मित्रांनो आत्ताच्या गडी ची सर्वात मोठी बातमी आज आपण या पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये थेट सोमवारपासून Nuksan bharpae bank transfe

  1. तर शेतकरी मित्रांनो हे कोणती शेतकरी त्याबद्दलची माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. चला मित्रांनो आजचा व आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो मनापूर्वक झालेली अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी दुसऱ्या टप्प्यात 20 कोटी 36 लाख 18 हजार रुपये प्राप्त झाली.( Farmer news)

2.कधी पासून बँक खात्यात पैसे जमा होणार

असल्याचे महसूल सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो तसेच यंदा शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात इतर पिकांचेही नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता.( Farmer news)

3.कोणते शेतकरी पात्र आहेत

तर शेतकरी (farmer news)मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की पहिल्या टप्प्यात ते 40 लाखांची वाटप हे शेतकऱ्यांना करून दिवाळी गोड करण्यात आली होती तर आता शेतकरी मित्रांनो शासनाकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने शासनाने दोन टप्प्यात निधी देण्याचे धोरण ठरविले ने दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 कोटी 36 लाख 18 हजार रुपये महापूर अतिवृष्टी साठी प्राप्त झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या Nuksan bharpae bank transfe

आता या योजनेचा लाभार्थीन मिळणार अनुदान / farmer news

ही महसूल यंत्रणेकडून वर्तविण्यात येत आहे. farmer news
म्हणजेच शेतकरी मित्रांनो सोमवारपासून या शेतकऱ्यांच्या अकाउंट मधील रक्कम अनुदान ही जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे मंगळवेढा शहर व ग्रामीण ग्रामीण भागात घरांची पडझड झाली व यासाठी 58 लाख 32 हजार रुपये निधी हा प्राप्त झालेला आहे.

घरकुल यादी 2022

4.या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा मदत


तर शेतकरी मित्रांनो ही अपडेट सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील अपडेट आहे तरी शेतकरी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तरी शेतकरी मित्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *