parisha fi maf /शेतकऱ्यांनाचा मुलांना मदत

नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या भागात अतिवृष्टी व नुकसान भरपाई झाली होती त्या शेतकऱ्यांना परीक्षा फी माफ करण्यात आली होती पण काही विद्यार्थ्यांनी फी भरली होती ते परत घेण parisha fi maf हे योजना आहे

कोणते भागातील विद्यार्थ्यांना मिळणार

दुष्काळग्रस्त / टंचाईग्रस्त भागातील इ.१०वी व इ.१२वीच्या
विद्यार्थ्यांच्या parisha fi maf प्रतिपूर्ती योजना

कोणते वार्षितील विद्यार्थ्यांना मिळणारा

• सन २०१७-१८ मधील दुष्काळग्रस्त भागातील १४६७९
महसूल मंडळातील ज्या विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षा शुल्क
प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी त्वरित – आधार
संलग्न बँक खात्याची माहिती संबंधित शाळा / महाविद्यालयामध्ये जमा करावी.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा(pikvima) मिळणार

• सन २०१८-१९ मधील खरीप हंगामातील १५१ तालुके
आणि २६८ महसूल मंडळातील ज्या विद्यार्थ्यांना अद्याप
परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी
त्वरित – आधार संलग्न बँक खात्याची माहिती संबंधित
शाळा / महाविद्यालयामध्ये जमा करावी.

• सन २०१९-२० ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रिवादळामुळे
बाधित ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील इ.१०वी व
इ.१२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी
विद्यार्थ्यांनी, संबंधित शाळा / महाविद्यालयाशी त्वरित संपर्क
साधून आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्यावी.

आणि तुम्हाला यादी जर पहायची असले तर इथे क्लीक करून पहा

तपशीलवार माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर
mahahsscboard.in `http://feerefund.mh-
ssc.ac.in’ व ‘http://feerefund.mh-hsc.ac.in’

ह्या लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *