Nmo shetkri mhasnamn nidhi / नमो शेतकरी महासन्मान निधी

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा लाभ मे Nmo shetkri mhasnamn nidhi अखेरपर्यंत मिळणार… ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी असेल त्यांनी तात्काळ करून घ्यावी.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना यंदा सुरू करण्यात आली आहे.

यादी पाहणे साठी

imoji

इथे क्लीक करा

शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर ४ महिन्यांतून एकदा २,००० रुपये, असे वर्षात ३ हप्त्यांत ६,००० रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. लाभ घेण्यासाठी पात्रता : – शेतकरी प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी नसावा.- दिनांक ०१/०२/२०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.- पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारचा १४ वा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा १ ला हप्ता मे अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे.

Nmo shetkri mhasnamn nidhi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *