nanded pik vima manjur / पीकविमा मंजुर

nanded pik vima manjur

मा आमदार श्री मोहनराव हंबर्डे साहेब नांदेड दक्षिण मतदारसंघ यांच्या पाठपुराव्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यतील शेतकऱ्यांना 2022 चा 25% अग्रीम पीकविमा मंजूर
तसेच नांदेड जिल्ह्यतील राहिलेला शेतकऱ्यांचा 2020 चा पीकविमा लवकरच मार्गी लागणार

नांदेड दक्षिण विधानसभा,
जिल्हास्तरीय संयुक्त समिती, पंतप्रधान पीक विमा योजना
जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
दिनांक :
दि. 10/09/2022
विषय : पंतप्रधान पीक विमा योजनेची आधीसुचना काडून शेतकऱ्यांना 25% अगाऊचे
नुकसान भरपाई देणे बाबत विमा कंपनीला nanded pik vima manjur
संदर्भ : 1) केद्रंशासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचना दि. 17/08/2020
2) कृषी व पदुम विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्रं. प्रपिवियो-2022 / प्र.क्र.72/11अ /
दि. 1 जुलै 2022
प्रत,

Atirushti Nuksan Bhrpae / २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर
मा. जिल्हा कृषी अधिकारी, नांदेड
मोहदय,
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, शासन निर्णय क्र प्रपिवियो 2022/प्रक्र.72/11 अ. दि. 01 जुलै
2022 मधील परिच्छेद क्रमांक 10.2 मध्ये नमुद केल्यानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती उदा. पुर,
पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव इ. बाबीमुळे अदीसुचीत महसुल मंडळ / महसुल मंडळ
गट / तालुक्या मध्ये शेतकऱ्यांच्या चालु वर्षाच्या अपेक्षीत उत्पादनामध्ये मध्ये गत 5 वर्षातील सरासरी
उत्पादनाच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त घट अपेक्षीत असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या 50% मर्यादे
पर्यंत शेतकऱ्यांना अगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.
नांदेड जिल्ह्यात अतीवृष्टी मुळे तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाच्या खंडा मुळे पिकांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले तसेच तापमानातील असाधारण घट व वाढ झाल्याने पिकांवर रोगराईचे प्रमाण
वाढले असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीला वरील संदर्भातील
निकषा प्रमाणे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 25% अगाऊ विमा मंजुर करण्यात यावा.
आपण लवकरात लवकर जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन मागील 5 वर्षातील पीक
नुकसानीचा आराखडा तयार करुन, पीक विमा कंपनीला मध्यावधी सुचना काडुन 25% अगाऊ नुकसान
भरपाई देण्यासाठी आदेशीत करण्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करुण पाठवावा व गोरगरीब, पुरग्रस्त
व अतीवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, हि विनंती.

axis Bank मध्ये नोकरी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *