Nanaji dehsumukha krushi sanjivni Yojan /शेतकऱ्यांनासाठी 4 पुन्हा मोठ्या निर्णय

Nanaji dehsumukha krushi sanjivni Yojan प्रकल्पांतर्गत (पोकरा) सन २०२१-२२ साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हा निधी पोकराअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली असतील त्यांना तात्काळ वर्ग करावा,असे निर्देश दिले आहेत.

ही पण बातमी वाचा 10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप /हे शेतकरी पात्र krushi panp

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलबजावणीबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली Nanaji dehsumukha krushi sanjivni Yojan

वातावरणीय बदल आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा योजनेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असून याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत खंडित कालावधीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त ठरलेल्या ११८५ प्रस्तावांसाठी रु.२३.५३ कोटी शासन निर्णय निगर्मित करुन वितरीत करण्यात आले आहे.

10 पास नोकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *