Nagpur Pikvima Manjur / अखेर शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार

माहे जून ते ऑगस्ट २०२२ पर्यंत
राज्यातील विविध जिल्ह्यात Nagpur Pikvima Manjur
अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पुरपरिस्थतीमुळे झालेल्या
शेतीपिके व शेतजमीन नुकसानीसाठी बाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी
मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा.ना.श्री. देवेन्द्रजी फडणविस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांनी उमरेड विधानसभे करीता
१) भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून रूपये २५ कोटी २६ लक्ष ७० हजार
२) उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून रूपये ३६ कोटी ६७ लक्ष ९० हजार
३) कुही तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून रूपये ३१ कोटी ८० लक्ष १० हजार
उमरेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत म्हणून
रूपये ९३ कोटी ७४ लक्ष ७१ हजार ४६३
निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल
शिंदे-फडणविस सरकारचे
हार्दिक जाहीर आभार…
नागपूर जिल्ह्यासाठी
उर्वरित रूपये ३४५ कोटी ४९ लक्ष ७४ हजार
सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम पारदर्शकपणे
दि. २ ऑक्टोंबर २०२२ च्या आत जमा होणार.

बँक मध्ये नोकरी भरती

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

FB IMG 1663953949324
Nagpur Pikvima Manjur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *