Musldhar paus / या तारखे पासून राज्यता मुसळधार पाऊस पडणारच

12 ते 17 सोमवार पासून  विदर्भ,मराठवाडा ,दाक्षिण महाराष्ट्र  व  राज्यात Musldhar pausपडणारच._

                   पंजाब डख
_10/10/20_

बंगालच्या उपसागरात एका पाठोमाग दोन चक्रीवादळ त्यामुळे पडणार महाराष्ट्रात पाउस वादळ भूभागावर आले की शातं होणार व मुबंई समुद्रात परत गेले की तिव्र होणार . चक्रीवादळ असे जाणार . भूवनेश्वर यवतमाळ मराठवाडा  नगर नाशिक मुबंई व तेथून  नतंर तिव्र रूप धारण करूण कराची कडे प्रवास करेण .पण राज्यात सर्वदूर पाउस पडत राहील

11,12,13,14,15 ऑक्टोबर विदर्भ,मराठवाडा, दाक्षिण महाराष्ट्र तूरळक भागात जोरदार पाउस पडेल

16,17,18,19 ऑक्टोबर  ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र  ,विदर्भ , मराठवाडा ,Musldhar paus होईल.

सूर्यदर्शन होइल.

जमिनीची सरकारी किंमत मोबाईल वर पहा

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी  असेच चित्र  पहावयास मिळेल

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

शेतकऱ्यांनासाठी नवीन योजना प्रत्येक महिन्याला 3000 हजार रुपये असा करा अर्ज

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
10/10/20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *