micro irrigation scheme yadi / प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनाची यादी आली

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनाची यादी आली

प्रधानमंत्री कृषि सिंचन (micro irrigation scheme)योजना नवीन शासन निर्णय 01 जानेवारी 2021 रोजी रुपये 175.29 कोटी वितरित करण्यात आहे.

शासनाने वितरित केलेल्या 175.29 कोटी प्रधानमंत्री कृषि सिंचन (drip irrigation)लाभार्थी यादी जाहीर झाली आहे .प्रती थेंब जास्त उत्पन्न हा महाराष्ट्र शासनाने बाबी लक्षात घेता हा निधि मंजूर झाला आहे .

hdfc मध्ये सरकारी नोकरी

micro irrigation scheme yadi

बर्‍याच  शेतकऱ्यांनाचाल नाव या यादी मध्ये आलेले नव्हते . परंतु ही यादी पुन्हा नव्याने महाराष्ट्र सरकार कडून अपडेट करण्यात आली आहे . 2018-20192019-2020 ह्या दोन्ही याद्या तुम्ही मोबाइल वर बघू शकता व किती रककामी अनुदान हे तुम्हाला प्राप्त झाले हेही तुम्ही बघू शकता . यादी बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा . 

यादी अशी बघा मोबाईल वर

सर्वात  अगोदर तुम्हाला यादी बघण्यासाठी http://1.6.125.78/mahdrip/ethibak/index.php या साइट वर जावे किंवा खाली दिलेल्या साइट वर यादी बघा .micro irrigation

या साईट वर आले नंतर तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसले
तुम्हाला तिथं क्लीक करायचं आहे 2019-2020 या वर क्लीक करावे


आणि क्लीक केले नंतर तुम्हाला खालील पेज सारखा दिसले

ही पण बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चा 39 कोटींचा पीकविमा मंजूर / थेट बँक खात्यात जमा होणार

micro irrigation scheme yadi

आणि दिसले नंतर तुम्हाला तिथं तुमचा जिल्हे तुमच तालुका तुमचा गाव टाकायचं आहे मग तुम्हाला तुमच्या गावाची यादी दिसले

Leave a Reply

Your email address will not be published.