मान्सून महाराष्ट्रत या तारखेला दाखल mansun

नमस्कार शेतकरी मित्रांनो
थांबा तुम्हाला खूप प्रश्न पडले आहेत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर पहायला मिळले

तुम्हाला पडलेले प्रश्नन
1. महाराष्ट्रत मान्सून  mansun कधी येणार
2. राज्यता सर्वत्र पाऊस कधी सुरू होणार
3. पेरणी ला कधी पासून सुरुवात करायची
4. तुमच्या जिल्ह्यात कस पाऊस पडणार

वरील सर्व प्रश्नांचे उत्तर आपण पाहणार आहे

सर्वता अगोदर पाहू या
महाराष्ट्रत मान्सूनच आगमन कधी होणार महाराष्ट्रत काही भागात सर्वत्र पाऊस पडला पण हा पाऊस मान्सून चा नाही तर हा पाऊस मान्सून पूर्वपाऊस आहे निसर्ग चक्रीवादळ मुळे मान्सूनची पुढे जाण्याची वाटचाल थांबली होती. परंतु आता मान्सूनचे वाटाचला पुढे सरकत आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रत लवकरच येणार आहे. तरी तारखी सुद्धा जाहीर झालेली आहे. 10 जूनला महाराष्ट्र मान्सूनच आगमन होणार आहे.

ही पण बातमी पण वाचा नोकरी साठी अर्ज करा

आता पाहू या
राज्यात सर्वत्र पाऊस कधी होणार
शेतकरी मित्रांनो निसर्ग चक्रीवादळ मुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यात काही भागात निसर्ग चक्रीवादळ मुळे जोरदार पाऊस पडला पण हा पाऊस मान्सूनचा नाही आणि म्हणून काही भागा मध्ये जोरदार पाऊस झाला तर शेतकऱ्यांना प्रश्न पडला होतो की राज्यत सर्वत्र पाऊस कधी पडणार मान्सून राज्यता 10 जूनला दाखल होणार आहे. आणि मग त्यानंतर महाराष्ट्रत सर्वत्र जोरदार पाऊस होणार सर्वता अगोधर पाऊस या भागात पडणार आहे. औरंगाबाद मुबंई आणि नागपूर पुण्यात पाऊस पडणार

ही पण बातमी वाचा बँकेत नोकरी

आता पाहू या
1. पेरणील कधी पासून सुरू होणार हा प्रश्न खूप शेतकऱ्यांनी मला कंमेंट बॉक्स मध्ये विचारला तर चला पाहुया
शेतकऱ्यांनो लगेच पेरणी करू नका असा सल्ला कृषीअधिकारीने दिले

या पाऊस मुळे खूप शेतकरी पेरणी करता आहे पण पेरणी करू नये असा सांगण्यात आले.

हा पाऊस मान्सून mansun पूर्व पाऊस आहे. या पाऊसवर कोणतेही शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.
पेरणीसाठी पाऊस हा जमीन मध्ये 100 मि मि असावा लागतो 100 मी मी पाऊस जमीनवर पडले नंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी पाऊसला वेळ लागला तरी आपल पीक खराब होत नाही त्यामुळे पाऊस जमीन 100 मी मी पडायला पाह्यजे.
हवामान विभागणे असा जाहीर केला आहे की मान्सून केरळ मध्ये आहे आणि त्याची वाटचाल महाराष्ट्र कडे येते आहे सर्वता अगोधर मान्सूनच पाऊस मुबंई मध्ये आणि त्यानंतर विदर्भ मध्ये वाटचाल होणार आहे. हवामान विभागाने पाऊसचा खंड 11 जून पर्यंत सांगितल म्हणून शेतकरी मित्रांनो पेरणी करू नये, पेरणी केला नंतर पिकांना धोका सुध्दा बसण्याची शक्यता आहे या मुळे पीक करपू शकते त्यामुळे पेरणीची कोणतही घाई करू नये अशी माहिती लोकमत वृत्त पत्राने दिले आहे

सर्वता अगोदर पाऊस पडले नंतर जमिनीतल उष्णता बाहेर निघते आणि या वर्षी 100/ टक्के पाऊस पडणार आहे

हवामान अंदाज पुढील दिवसा मध्ये पाऊस कोणते भागात पडले
8 जून 2020

विदर्भ मध्ये पाऊस कस पडले mansun
• नागपूर जिल्हात ऊन आणि काही भागात रिमझिम पाऊस

चंद्रपूर जिल्हात हलक्या सौरूपाच पाऊस
भंडारा जिल्हात ऊन पहायला मिळेल

गडचिरोली जिल्हा मध्यम पाऊस पडणार

गोंदिया जिल्हात ऊन आणि रिमझिम पाऊस

वर्धा जिल्हात ऊन आणि रिमझिम पाऊस
अमरावती जिल्हात हलक्या सौरूपाच पाऊस

अकोला जिल्हात ऊन पाहायला मिळेल
बुलढाणा जिल्हात ऊन पहायला मिळेल

वाशीम जिल्हात हलक्या सौरूपाच पाऊस
यवतमाळ जिल्हात मध्यम सोरुपचा पाऊस

आणि या भागातील अंदाज पाहूया

सांगली जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पडू शकतो

सातार जिल्ह्यात ऊन आणि रिमझिम पाऊस पाह्यला मिळणार

कोल्हापूर जिल्ह्यात ऊन आणि रिमझिम पाऊस पाह्यला मिळणार आहे

हिंगोली जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पडू शकतो

धुळे जिल्ह्यात मध्यम पाऊस पडू शकतो

जळगाव जिल्ह्यात ऊन पाहायला मिळणार

जामिनितील ओल पाहूण पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा
_अंदाज देणे व शेतकरी मित्रांची मदत करणे हा उद्येश .
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,ठिकाण वेळ बदलतो

Leave a Reply

Your email address will not be published.