krushi Sichan Yojana /पंतप्रधान कृषी सिंचन योजना

त्यांना तुमच्यासाठी आज सकाळच्या व krushi Sichan Yojana काही मिनिटांपूर्वी चार महत्त्वाच्या अपडेट चार महत्त्वाच्या बातम्या द्या की सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या मोदी सरकारचा मोठा निर्णय आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा 80 टक्के अनुदान व यानंतर पाहणार आहोत वाट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार थेट बँक खात्यात अनुदान यामध्ये तुमचा जिल्हा आहे का याची माहिती पाहणार आहोत व त्यानंतर सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पी एम किसान योजना केवायसी बद्दल मोठी कुछ खबर समोर आली आहे व त्यानंतर सर्वात शेवटी पाहणारा शेतकरी वीजबिल याबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट तरी या चार महत्त्वाच्या अपडेट सर्व

शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तुमचा वेळ न घालता आत्ताच्या महत्त्वाच्या अपडेट आपण सुरू करूयात तर पहिल्या तर शेतकरी मित्रांनो krushi Sichan Yojana योजनेतून केंद्राच्या खर्चांचे मापदंड हे 10 ते 13 टक्‍क्‍यांनी वाढविण्यात आले आहेत यामुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे तब्बल 80 टक्के अनुदान दिले जात आहे व ही योजना प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना आई म्हणजे यामध्ये केंद्र सरकारकडून दोनशे कोटी आणि राज्य सरकारकडून शंभर कोटीचा हिस्सा असतो यामध्ये एकूण 300 कोटी अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो 80 टक्के अनुदान आहे

ही पण बातमी वाचा या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

अतिशय महत्त्वाचे व महत्त्वाची योजना तर यानंतर जी अपडेट म्हणजेच की गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट तिचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून यामध्ये शेतकऱ्यांची सुमारे 15 कोटी 4 लाख 97 हजार चारशे पन्नास रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर यामधील नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे म्हणजेच की हा अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी परस्परांची मदत शेतकऱ्यांना पोहोचण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करा अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजेच की अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी 241 कोटी रुपयांची भरपाई यापूर्वीच प्राप्त झाली आहे त्याच प्रमाणे 229 कोटी रुपये निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे याबाबत अहवाल पाठविण्यात आला आहे आणि प्रशासनाने लक्ष घालून मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावी असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *