कापूस बाजार आता वाढणार / kapus rate today agrowon

रुई आधारित बाजारपेठेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावर भरसिल्लोड, पुढारी वृत्तसेवा एक करण्यात आला. शेतकऱ्यांचा कापूसगाव एक बाण या धर्तीवर एक जिनसीकापूस उत्पादन करून स्वच्छ कापूसनिर्मिती करण्याकरिता सिल्लोड येथीलतालुका kapus rate today agrowon

बाजार भावा व्हाट्सअप ग्रुप

imoji

इथे क्लीक करा

कृषीअधिकारीकार्यालयामार्फत उपक्रम राबविण्यातयेत आहे. या प्रकल्पाचा शुभारंभकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्तेमूल्य साखळीमध्ये सहभाग होऊनआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्याबाजार मूल्याचा फायदा नक्की होईल.स्मार्ट कॉटन या योजनेमुळे कापूसउत्पादक शेतकऱ्यांना kapus rate today agrowon जुळण्याची मोठी संधीउपलब्ध होत असल्याचे मंत्री अब्दुलसत्तार म्हणाले.झाला.रुई आधारित कापूसबाजारपेठेत शेतकऱ्यांचा जास्तीतजास्त सहभाग वाढवण्याच्यादृष्टिकोनातून स्मार्ट कॉटन ही योजनादिशादर्शक ठरेल असे ते यावेळीम्हणाले.जागतिक बँक अर्थ साहाय्यितचंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषीव्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प(डारी) स्मार्ट कॉटन उपप्रकल्पसिल्लोड तालुक्यातून दहा गावांचासमावेश आहे. त्यातील पेंडगावयेथील३० शेतकऱ्यांचा ५००क्विटल कापूस जिनिंग व प्रेसिंगकरण्याकरता संकलन करण्यात आला.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्तेबुधवारी (दि.दोन) याचा शुभारंभयाप्रसंगी तालुका कृषीज्ञानेश्वर बरदे,अधिकारीकृषी अधिकारी प्रभू सपकाळ, कृषीपर्यवेक्षक समाधान चौधरी, महालिंगकुंभार, संजय सुस्ते, अंबादास सोमासे,मानाजी पवार, रामदास डफळ,काकासाहेब पवार, पुंडलिक सुस्ते,हरिदास पारखे, संतोष पारखे, फिनिक्सजिनिंगचे विशाल जाधव, कापूस पणनमहासंघाचे धर्मेंद्र सोमवंशी, नागेशसोमवंशी तसेच पुनीत एंटरप्राइजेस चेव्यवस्थापक यादव, राजू सरोदे, विजयकोहली आदी उपस्थित होते.कापूस गाठीच्या माध्यमातून फायदाकृषी विभागाच्या माध्यमातूनआम्ही सर्व कापूस उत्पादक शेतकरीआंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा फायदाराज्यात स्मार्ट कॉटन हा ब्रँड डेव्हलप होणार असून महाराष्ट्रातीलशेतकऱ्यांची ओळख असणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जुळूनहोणारा फायदा निश्चित शेतकरी बांधवांना होईल असे कृषिमंत्री अब्दुलसत्तार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *