Kapus lagvada / कापूस लागवड, कापूस लागवडीसाठी अत्यावशक

Kapus lagvada – पारंपारिक लागवड पद्धतीतील
मुख्य अडचणी
•पाण्याची कमतरता – (लागवडी साठी)
पिकाची असमान वाढ
‘फुल ,बोंडे गळ होणे
•खत – प्रमाण आणि वेळ यावर नियंत्रण नाही
•फुटलेली बोंडाना सडा लागणे

ठिबक
Kapus lagvada   अत्यावशक का?
कापूस लागवड हि मुख्यत्वे मे आणि जुन या कमी पाणी उपलब्ध असलेल्या
महिन्यामध्ये होते – कमी पाण्यात जास्त विस्तारात लागवड
कापसाची जलद वाढ हि ४०-१०० दिवस मध्ये होते. हि वेळ पावसाची असल्यामुळे खत
देण्यास अडचणी येतात तसेच वाढ एवढी असते कि खते देणे शक्य नसते.ठिबक मध्ये
आपण खते आवश्यकते प्रमाणे देऊ शकतो.
पाऊस लांबणीवर पडला तरी खत पाणी देणे शक्य होते त्यामुळे कापसाचा वाढी वर फरक
पद्धत नाही तसेच फुल आणि बोंडे गळ थांबते.
जास्त पाऊस पडल्या मुळे खतातील पोषकतत्व जमिनीत खोलीवर जाता आणी
कापसाला उपलब्ध होत नाही (नत्र पोषकतत्व).
कापूस वेचणी आणि सिंचन एकावेळी शक्य(दोन ओळीतील जमीन कोरडी असल्यामुळे)

कापूस-सिंचन व्यवस्थापन
•पाणी हे खत वाहून नेण्याचे एक मात्र साधन आहे.
•पिकास पाणी हे वाढी प्रमाणे पाण्याची गरज वाढते.
•पाण्याचे नियोजन हे नेहमी मुळाची वाढीला लक्ष्यात ठेवून करणे आवश्यक आहे.
•आपण पिकाचे मुळे किती खोल जातात ते स्वतः एक रोपटे काढून बघू शकतो ह्या माहिती
चा आधारावर आपण पाण्याचे योग्य आयोजन करू शकता
पाणी कुठे देणे
पाणी कधी देणे
पाणी किती देणे

शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

  1. .
    कापूस- खत व्यवस्थापनजमिनीचे विविध प्रकार तसेच वेगवेगळ्या जाती प्रमाणे – १ क्विंटल कापूस
    उत्पादनासाठी खालील मुख्य तत्वची गरज असते.
    -६ ते ७.८

• पालाश -०.५ ते१.२ किलोपोटाश -७ ते १० किलो
कापूस पिकास सर्वात जास्त नत्राची गरज ३०-८० व पोटाशची गरज ४०-१०० दिवसा
दरम्यान असते.ह्या दरम्यान पाऊस असल्यामुळे खते देण्यास अडचणी येतात.
कापसाची वाढ ४-५ फूट असल्यामुळे आत जाऊन खत देणे फार जिकरीचे असते.
ठिबक सिंचनातून हे सर्व खते आवश्यक कालावधी मध्ये मुळापर्यंत देऊ शकतो.
Kapus lagvada -खत वेळापत्रक

http://aamchinaukri.com/central-command-recruitment/
कापूस लागवडी
एकूण दिवस खताचे खताचे नाव नंतर प्रमाण(किलो/एकर/दिवस युरिया
0.50 12;61;00 1.00 10-40 दिवस 30 पोटाश(सफेद) 0.50 मॅग्नेशियम सल्फेट 0.50 युरिया 1.5 12;61;00 0.50 41-90 दिवस 20
पोटाश(सफेद) 1.00 मॅग्नेशियम सल्फेट
0.50 अमोनियम सल्फेट 4.00 91-110 दिवस 20 13:00;45 2.00 मॅग्नेशियम सल्फेट 0.5 युरिया 0.50 111-150 दिवस 40
पोटाश(सफेद)0.50
हा तक्ता फक्त माहिती साठी आहे. पिक वाढ,जात,जमीन प्रकार प्रमाणे बदल होऊ शकतो
RAfor
फ़र्टीगेशन(खत+पाणी)नियम
१००% विद्राव्य खताचा वापर करणे
अमोनियम सल्फेट,पोटाश(सफेद)& युरिया हे पाण्यात विद्राव्य आहेत
फ़र्टीगेशन संच बंध करण्याचा २० मीनिटे अगोदर चालू करावे आणि खत
संपल्या नंतर ५-१० मिनिटानंतर संच बंध करावा.
युरिया इतर खतासोबत देताना सर्व खते विरघळून गेल्या नंतर पाण्यात टाकावा.

ठिबक संच नेहमी योग्य प्रेशरवर (0.8 किलो/सेमी2) चालवणे.
कॅल्शियम नायट्रेट इतर कोणत्याही खतासोबत देऊ नये.
सुपर फॉसफेट,१२,३२,१६,१०:२६:२६ हि खते ठिबक मधून देऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *