कापूस बाजार भाव वाढणार पुन्हा / kapus bajar bhav vadanr

शेतकऱ्यांसाठी नियमात बदल;’गाठीं’ ऐवजी ‘खंडी’त व्यवहार१३ तारखेपासून नियमित वायद्याचे सौदे : ऑर्डर साइजसह महत्त्वाचे बदलऑर्डर साईज १,२०० kapus bajar bhav vadanr गाठीऐवजी ५७६खंडीचा करण्यात आला आहे.इन्फो : ‘सेबी’ने कापसावरीलवायदेबंदी हटविल्यानंतर

IMG 20230209 145853
imoji
IMG 20230209 150024

कापसाचेवायदे सोमवारपासून (दि. १३) सुरूहोणार असल्याचे ‘एमसीएक्स ने स्पष्टकेले. ‘सेबी’च्या आदेशान्वये कापसाचेव्यवहार गाठीऐवजी ‘खंडीत होणारअसून, नवीन नियमानुसार काहीमहत्त्वाचे बदल करण्यात आल्याचेही’एमसीएक्स’च्या सूत्रांनी सांगितले.’एमसीएक्स’वर पूर्वी कापसाचेव्यवहार गाठींमध्ये (१७२ किलो रुई)व्हायचे.

kapus bajar bhav vadanr

यात बदल करण्यात आलाअसून, यापुढे ते खंडीमध्ये (३५६ किलोरुई) होतील. पूर्वी २५ गाठींचे एकट्रेडिंग युनिट होते, ते आता ४८ खंडीचेकरण्यात आले आहे. शिवाय, कमालकापसाचे वायदे येत्या १३फेब्रुवारीपासून एप्रिल, जून व ऑगस्टमहिन्यांतील वायदे सुरू होणार आहेत.”सेबी’च्या नवीन नियमानुसार कापूसवायद्यांच्या सिंबॉल, डिस्क्रिप्शन, ट्रेडिंगयुनिट, कोटेशन, कमाल ऑर्डर साईज,टिक साईज, डिलिवरी युनिट आणिसेंटर, तसेच गुणवत्ता स्पेसिफिकेशन,आदींमध्ये बदल केला असल्याचेएमसीएक्स ने स्पष्ट केले आहे.वायदे बाजारात रुईचे व्यवहारहोतात, शेतकऱ्यांना त्यांचा कापूसवायद्यांमधून विकता येईल. व्यापारी वउद्योजकांना वायद्यांच्या माध्यमातूनजोखीम व्यवस्थापन करता येईल.त्यातून कापसाचा व्यापार वाढण्यास,तसेच वायदे सुरू झाल्यानंतर कापूसदरात सधारणा होणार आहे.”सेबीने नियमांमध्ये केलेलेबदल शेतकऱ्यांच्याफायद्याचे आहेत. या बदलांमुळेवायदे बाजारातील नफेखोरीचेप्रमाण कमी होईल. शिवाय, कापूसउत्पादक ते गारमेंट उद्योजक यासाखळीतील सर्व कड्यांना हे बदलफायदेशीर ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *