Jamin Nakasha Online Maharashtra / प्लॉट असेल किंवा तुमची शेती असेल याचे सर्वांचे नकाशा

प्लॉट असेल किंवा Jamin Nakasha Online Maharashtra असेल याचे सर्वांचे नकाशा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता हा नकाशा तुम्ही मोबाईल वरती कसा पाहायचा त्याची ए टू झेड महिती पाहणार आहे

तर चला पाहुयात Jamin Nakasha Online Maharashtra असेल किंवा जमीन किंवा घर किंवा प्लॉटचा नकाशा असेल मोबाईल वरती कसा पाहायचा

स्टेप 1

तो नकाशा पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा गूगल वरती जायचं आणि गुगल वर टाईप करायचंय नकाशा सिम्पल गूगल वरती नकाशा सर्च करायचं पहिलीच वेबसाइट येईल भूनक्षा म्हणून या वेबसाईटवर तुम्हाला येथे महा भूनक्षा डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर त्यानंतर

http://upbhunaksha.gov.in/bhunaksha/09/index.html

स्टेप 2

अशा प्रकारचा तुम्हाला दिसत असले तर तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या डाव्या साईडला एक ऑप्शन आहे ती वरती क्लिक करायचे

स्टेप 3

प्रकारचा होऊन दाखल झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य आपली ते आटोमॅटिक त्यानंतर कॅटेगरी तुम्ही शहरी भागातून आहात का ग्रामीण भागातून आहात हे तुम्हाला सिलेक्ट करायचं म्हणजे ग्रामीण अर्बन म्हणजे शहरी त्यासाठी तुमचे जे असेल ते तुम्ही करू शकता.

स्टेप 4

मी ग्रामीण भागाचं दाखवणार आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपला जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही तसे त्यानंतर तालुका जो असेल तो सिलेक्ट करायचं त्यानंतर गावाचं नाव ते तुमच्या गावाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं. आणि त्याच्या नंतर तू मला इथं टाईप ठेवायचा आहेआज शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात थेट जमा होणार

.

स्टेप

आणि त्यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही पुन्हा एकदा क्लिक केलं होतं तिथे परत एकदा तीन रेषा आहेत
ती त्या तीन रेषा वरती क्लिक करायचं क्षण सुद्धा जाऊन जाऊन बघा हे बघत परत एकदा दाखवतो ते क्लिक केलं जाईल आणि असं समोर तुमच्यासमोर लहानच आहे भूनकाशा आहे

त्याला काय करायचे तुम्ही डायरेक्ट असं पूर्णपणे झूम करायचं आणि दोन केल्यानंतर ऑटोमॅटिक इथे बघा पूर्ण गट नंबर चे आहेत .

ते गट नंबर तुमच्या इथे दिसून जातील तर जिथे तुमचा गट नंबर आहे त्या ठिकाणचा तुम्हाला रस्ता बघू शकता त्या लोकांचा हा नकाशा तुम्ही यामध्ये होऊ शकतात याच्यामध्ये इथे डाव्या साईडला तर तुम्ही पाहिलं तरी ते एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॉर्डरलीने बॉर्डरलीने एफ एम बी एफ एम बी बी एस पॉईंट लावू शकता हे लेयर साहेब हे नाही लावले तरी चालतील

ही।

पण बातमी वाचा शेतकऱ्यांना पीकविमा मिळणारच (pikvim)

याच्यामध्ये दुसरा जनरल ड्युटी आहे हा जनरल एरिया जर तुम्ही करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हा एरिया सिलेक्ट करू शकता आणि अशाप्रकारे तुम्ही हा नकाशा पाहण्यासाठी इथं नोरमनी तुम्ही हा अशा प्रकारे झूम करून तुम्हाला इतर गट नंबर असतील किंवा इथं रस्ते असतील तुम्ही अशा प्रकारे हे नकाशा जो आहे तो पाहू शकतात आणि याच्यामध्ये इथं नाही अजून करण्यासाठी हे ऑप्शन वर क्लिक करुन आपण कशाप्रकारे झूम करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही हा नकाशा पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *