Heavy Rains / 1400 कोटी मंजूर नुकसान भरपाईसाठी

शेतकऱ्यांनाचा अवकाळी, अतिवृष्टीने (Heavy Rains) बाधित 46 लाख शेतकऱ्यांची 25 टक्‍के (अंदाजित 1400 कोटी) नुकसान भरपाईची रक्कम देण्याचाही प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने दिला आहे.

अतिवृष्टीव नुकसान भरपाई , अवकाळी व कोरोना या संकटांशी दोन हात करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नुकसान भरपाईतील राहिलेली 25 टक्‍क्‍यांची मदत देऊन राज्य सरकार कडून दिलासा दिला जाणार आहे. नुकसान भरपाई देताना राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने राज्य सरकारने (Maharashtra State Government) पहिल्या टप्प्यात भरपाईतील 75 टक्‍के रक्‍कम वितरीत केली होती. आता शेतकऱ्यांना उर्वरित 25 टक्‍के रक्‍कम पुढील टप्प्यात दिली जाणार आहे.

ही पण बातमी वाचा 35% Subsidy देणारी योजना सुरु होणार / 10 लाख रुपये सबसिडी मिळणार| मंत्रिमंडळ निर्णय

राज्यातील नुकसानमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात भरपाईतील 75 टक्‍के रक्‍कम वितरीत केली आहे. शेतकऱ्यांना उर्वरित 25 टक्‍के रक्‍कम देण्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाला पाठविला आहे.

ही पण बातमी वाचा ग्रामपंचायत ला निधी मिळते

  • संजय धारूरकर (Sanjay Dharurkar), उपसचिव, मदत व पुनर्वसन

शेतकऱ्यांना मिळणार जानेवारीत महिन्यात मदत

महाराष्ट्रतील 14 जिल्ह्यांमधील 46 लाख 56 हजार 866 शेतकऱ्यांना नुकसान फटका सोसावा लागला. जुलै ते सप्टेंबर या काळात राज्यभर नुकसान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भरपाईतील 75 टक्‍के रक्‍कम राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली. आता उर्वरित शेतकऱ्यांनाचा एक हजार 400 कोटींची (25 टक्के) भरपाई दिली जाणार आहे. जानेवारी महिन्यात 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Heavy Rains

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *