Havmana andaj / हवामान अंदाज 2020

ता .19,20,21,22,पाच विभागाला वरूण राजा झोडपणार ! ( उत्त्तर-महाराष्ट्र,दाक्षिण-महाराष्ट्र, प-महाराष्टू,विदर्भ, मराठवाडा,

26 पासून राज्यात थंडीला सूरवात होणार 28 ला सर्वदूर राज्यात थंडी हुडहुडी .

पंजाब डख
CTC-ATDअंशकालिन शिक्षक
17/10/20 वेळ 12:05

Havmana andaj
ता.19 ते 23 दरम्याण पाच विभागात जोरदार पाउस पडणार आहे तरी शेतक-यांनी तिन दिवसात सूर्यदर्शन आहे .कामे करूण घ्या. नतंर पाच दिवस भाग बदलत मुसळधार पाउस पडणार आहे.आणि वरूण राजा 24 पासून निघूण जाणार आहे . नतंर राज्यात थंडीला सूरवात होणार आहे .

19,20,21,22,23, ऑक्टोबर ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र ,पाउस होईल. _

17,18,19 ला काही भागात सूर्यदर्शन होइल कामे करूण घ्यावे.

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

Havmana andaj

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

नोकरी पुणे मध्ये

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

खरीप पीकविमा 2020 साठी अर्ज लवकर करा / असा करा अर्ज pikvima 2020

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
17/10/20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *