Havmana andaj / महाराष्ट्र पुढील दोन दिवस जोरदार पाऊस

नमस्कार महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
कोणत्या भागामध्ये जोरदार? कोणत्या भागामध्ये अतिरुष्टी?
पाहूया आपण या लेखामध्ये तर प्रत्येक जिल्ह्याचा Havmana andaj पाहणारे चला तर पाहूया
बुलढाणा जिल्ह्यात पुढील दोन दिवस हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार.
अकोला जिल्हा मध्ये काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळणार.
परभणी मध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दोन दिवसांमध्ये पहायला मिळणाऱ्.

Havmana andaj
धुळ्यामध्ये काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार.
अमरावती हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला अमरावती या जिल्ह्यांमध्ये पहायला मिळणार.
पुण्याच्या काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दोन दिवसांमध्ये पहायला मिळणार.
मुंबईमध्ये काही भागात जोरदार तर काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळणार.
सांगली च्या काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दोन दिवसांमध्ये पहायला मिळणार.
सातारा हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला सातारा या जिल्ह्यामध्ये पहायला मिळणार.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते विकास योजना 2021 shetrasta scheme

कोल्हापूर हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला कोल्हापूरमध्ये पहायला मिळणार.
नाशिकच्या काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळनार.
नागपूरमध्ये आपल्याला काही भागात पावसाच्या सरी बसण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार.
तर गोंदियाच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दोन दिवसांमध्ये पहायला मिळणार.
जळगावच्या काही भागात आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला जळगाव या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पर्मनंट भरती | MSC Recruitment | MSC Bank Junior Officer Recruitment

अहमदनगरच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार. मध्यम स्वरूपाचा
यवतमाळ जिल्ह्यामध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दोन दिवसांमध्ये पहायला मिळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *