Havman Suchna / या जिल्ह्यात जोरदार पाऊस

Havman Suchna
दिनांक: २६ जून २०२२

हवामान अंदाज:- प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार

दिनांक २६ जून रोजी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात जोरदार पाऊस

दिनांक २७ जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद व जालना या जिल्ह्यात जोरदार पाऊस

ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |

दिनांक २९ जून व ३० जून रोजी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात जोरदार पाऊस

तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४०किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

ही पण बातमी वाचा नोकरी भरती निघाली

Havman Suchna
डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.