Havman andaj / परतीचा पाऊस जोर धरणारा

पावसाने दिलेली उघडी आणि हवेतील कमी झालेला ओलावा यामुळे मान्सून परतीचा प्रवास सुरु केला होता लवकरच मान्सून महाराष्ट्रात तुम्ही परत जाईल असे वाटत असतानाच आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे यामुळे राज्यातील पावसाचा मुक्काम आता वाढणार आहे.

Havman andaj

राज्यात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये 10 ऑक्टोंबर पासून पावसाचे प्रमाण वाढेल अशी स्थिती आठवडाभर राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे ऑक्टोबरपासून कोकण वगळता राज्यात सर्व ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली यांनी वातावरणातच चढ-उतार पाहायला मिळत आहेत पुढील तीन ते

आधार कार्ड कोणता मोबाईल नंबर लिंक आहे मोबाईल वर पहा

चार दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वातावरणात वेगाने बदल होत असून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे मागच्या काही दिवसांपासून पावसाने चांगली उघडीप दिली होती कोकण मध्य महाराष्ट्र हवामान पाहायला मिळत होते मात्र मागच्या दोन दिवसापासून विदर्भामध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून.

शेतकऱ्यांनासाठी नवीन योजना प्रत्येक महिन्याला 3000 हजार रुपये असा करा अर्ज

परभणी हिंगोली उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात संपूर्ण जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज असून उद्या कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांत मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता Havman andaj विभागाने व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *