Havman andaj / उद्या मुसळधार पाऊस

पूर्वसूचना- उद्या मुसळधार पाणी राज्यात तूरळक भागात होणारच पण प .महाराष्ट्र वगळता . 13,14 तारखे पर्यंत .
डख

14 ता. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार .,पूर्वविदर्भ ,विदर्भ,मराठवाडा वर वरूण राजा प्रसन्न._

16,17,18,ऑगस्ट {उत्तर महाराष्ट्र } (विदर्भ) {पूर्वविदर्भ ,} मराठवाडा काही भागत मुसळधार ,वाहूनी पाउस होईल.

.Havman andaj

पूर्वविदर्भ, प.विदर्भाला पाउस परेशान करणार. 21,22,23,राज्यात मुसळधार पाउस होईल .

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल.

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

Havman andaj

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे

Groww मध्ये वर्क फ्रॉम होम जॉब | Groww Work From Home |

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
12/08/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *