हवामानाचा अंदाज

2 जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस झोडपणार

Written by aamhishetkaree

नमस्कार दोन जिल्हे वगळता अख्ख्या महाराष्ट्राला झोडपणार पाऊस आज रात्री मान्सूनपूर्व पाऊस पाहुयात काय आहे याविषयीची सविस्तर माहिती भारतीय हवामान खात्याकडून येत असलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री म्हणजे उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रातील दोन जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

जून महिना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात वातावरणात बदल व्हायला सुरुवात झाली आहे मागच्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण तयार होत.

असून अनेक ठिकाणी दुपारनंतर जोरदार वाढीसाठी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे या सोबतच राज्यात पुढची तीन ते चार दिवस असेच हवामान राहण्याचा अंदाज असून राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ही पण बातमी वाचा आला पीकविमा थेट शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

दरम्यान भारतीय हवामान खात्याकडून येत असत जिल्हानिहाय हवामान अंदाजानुसार आज रात्री महाराष्ट्र केवळ दोन जिल्हे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाची शक्यता उद्या सकाळपर्यंत आहे यामध्ये कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते हलक्‍या पावसाची शक्‍यता असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही आज पावसाची शक्‍यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून

मराठवाड्यातील उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्येही आज हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर सोडले तर हवामान खात्याने अख्ख्या महाराष्ट्राला आज रात्री पावसाचा इशारा दिला आहे तरीही होते आता चहा पीत पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत

About the author

aamhishetkaree

Leave a Comment