हवामानाचा अंदाज

2021 चा संपूर्ण हवामान अंदाज

Written by aamhishetkaree

हवामान अंदाज 2021

2021 या वर्षी पाऊस असा राहील खाली दिलेल्या तारखेप्रमाणे

श्री. पंजाब इख (हवामान अभ्यासक)
गुगळी धामणगाव ता. सेनु जि. परभणी
मो. 9158101052

हा अंदाज आहे वारे बदल झाला कि दिशा ठिकाण बदलते वाऱ्याच्या प्रवाहानुसार तारखेमध्ये एक दोन दिवसांचा
बदल होतो यावर्षी पिकांना लागेल तसाच पाऊस पडेल पण आगस्ट चा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर महिना पूर्ण पाऊस जास्तराहील. ज्या भागात पाऊस कमी पडला त्याची सरासरी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा पडणाऱ्या पाऊसात भरुन
निघेल.

इथे क्लीक करून नक्की पहा शेतकयांना पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा विमा

” हा अंदाज खासकरून महाराष्ट्रतील कोरोडवाहू शेतकर्यासाठी तयार केलेला आहे .

2) 30, 31 मे व 1 जून आवकाळी पाऊस पडेल.
3) 14 जून 15, 16, 17, 18या तारखेत पाऊस पडेल आणि काही भागातील पेरणी या पावसावर होईल.
4) दि. 28, 29, 30 जून रोजी या तारखेत पाऊस असेल.
5) दि. 13, 14, 15, 16 जुलै या तारखेत पाऊस असेल.
6) दि. 28, 29, 30, 31 जुलै खूप मोठा पाऊस राहील.
गदि. 12, 13, 14, 15 आगस्ट या तारखेत पाऊस असेल.
8) दि. 26, 27, 28, 29 आगस्ट या तारखेत जोरदार पाऊस पडेल.
9दि. 5,6,7 सप्टेंबर या तारखेत पाऊस राहील.
10) दि. 10, 11, 12, 13 सप्टेंबर या तारखेत पाऊस राहील.
11) दि. 24, 25, 26, 27 सप्टेंबर या तारखेत पाऊस राहील.
12) दि. 10, 11, 12, 13 ऑक्टोबर या तारखेत पाऊस राहील.
13) दि. 24, 25, 26, 27 ऑक्टोबर पूर्वविदर्भ व मराठवाजा पाऊस पडेल.
14) दि. 3 नोहेंबर राज्यात पंडीला सुरवात होईल.
पंजाब इख
15) 8, 9, 10 नोहेंबर तुरळक भागात पाऊस पडेल .

(हवामान अभ्यासक)
गुगळी धामणगाव ता. सेलु जि. परभणी (मराठवाडा )
मो.9158101052
दि.03/03/2021 रोजी प्रकाशित

About the author

aamhishetkaree

Leave a Comment