सर्वत्र पाऊस होणार havaman andaj

आम्ही शेतकरी : शेतकऱ्यांनासाठी हवामान खातेकडून आनंदची बातमीhavaman andaj
महाराष्ट्रत मान्सून दाखल होणार आणि महाराष्ट्रत सर्वत्र पाऊस होणार
महाराष्ट्रमध्ये खूप संकट आले सर्वता अगोदर कोरोना आणि नंतर अफण चक्रीवादळ आणि निसर्ग चक्रीवादळ आला पण शेतकरी पाऊसाची वाट चातक सारखी पाहता होते आणि ती आता लवकरच पूर्ण होणार आहे महाराष्ट्र मध्ये लवकरच म्हणजे उद्या मान्सून दाखल होणार सर्वता अगोधर मुबंई मध्ये दाखल होणार आणि विदर्भ मध्ये
शेतकरी मित्रांनो पुढील 3 दिवस मध्ये महाराष्ट्रत कस पाऊस असणारा आपण पाहूया चला तर पाहूया

9 जून ते 11 जून 2020 हवामान अंदाज  havaman andaj
तुमचा जिल्हाचा हवामान अंदाज पाहू या

9 जून 2020 हवामान अंदाज

बुलढाणा जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळेल आणि काही भागात रिमझिम पाऊस

अकोला जिल्ह्यात आज काही भागात ऊन पाह्यला मिळेल आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळेल

हिंगोली जिल्ह्यात आज काही भागात पाऊस पाह्यला मिळणार

अमरावती जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे काही भागात आणि ढगाळ वातावरण पाह्यला मिळनारा

पुणे जिल्ह्यात आज पाऊस काही भागात जोरदार पाहायला मिळेल

मुबंई मध्ये आज पाऊस पाह्यला मिळणारा

जळगाव जिल्ह्यात आज तुरडक ठिकाणी पाऊस पड्यानेची शक्यता आहे

सोलापूर जिल्ह्यात आज आपल्याला हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळेल

उस्मानाबाद जिल्ह्यात आज ऊन आणि काही भागात तुरडक ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल

रायगड जिल्ह्यात आज मध्यम सोरुपचा पाऊस पाहायला मिळेल

नाशिक जिल्ह्यात मध्यम सोरुपचा पाऊस पडणार

कोल्हापूर जिल्ह्यात आज हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यला मिळणार

वाशिम जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळेल

बीड जिल्ह्यात हलक्या सोरुपचा पाऊस पाहायला मिळेल

सातारा जिल्हात जोरदार पाऊस पाहायला मिळेल

लातूर जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळेल

यवतमाळ जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पहायला मिळेल

नंदुरबार जिल्ह्यात मध्यम सोरुपचा पाऊस पाहायला मिळेल

चंद्रपूर मध्ये आज ऊन पहायला मिळेल

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

10 जून 2020 havaman andaj

शेतकरी मित्रांनो 10 जून ला महाराष्ट्रत मान्सून दाखल होणार तर

10 जून रोजी मुबंई मध्ये जोरदार पाऊस पडणार

मान्सून विदर्भात दाखला झाले नंतर बुलढाणा, अमरावती , अकोला या जिल्ह्यात जोरदार पाऊस पाहायला मिळणारा

तर पुणे जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पडणारा

वाशिम जिल्ह्यात 10 जून ला जोरदार पाऊस काही भागात पडणार आहे

चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

यवतमाळ जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पडणार

लातूर जिल्ह्यात काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पडणार

गोंदिया जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पडणार

औरंगाबाद जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पडणार

जालन जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार

सातारा जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पर्मनंट भरती | NIT Recruitment 2022 | NIT Calicut Job Vacancy

सांगली जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस आणि हलक्या सोरुपचा पाऊस पाहायला मिळणार

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

धुळे जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस काही भागात पाह्ययाला मिळणारा

11 जून 2020 हवामान अंदाज
10जून ला महाराष्ट्रत मान्सून दाखल झाले नंतर 11 जून ल महाराष्ट्रत सर्वत्र पाऊस पडणार

पाहूया तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस पडणार

बुलढाणा जिल्ह्यात 11 जून रोजी काही भागात जोरदार पाऊस पडणार

अकोला जिल्ह्यात 11 जून रोजी जोरदार पाऊस पडणार आणि काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पडणार

अमरावती जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पडण्याची शक्यता आणि काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे

सांगली जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पहायला मिळणार आहे

11 जून महाराष्ट्रत सर्वत्र जोरदार पाऊस पडणार आहे तुमच्या जिल्ह्यात पण पडणार तर शेतकरी मित्रांनो रोज हवामान अंदाज तुम्हाला पहायचे असले तर तुमि शेतकऱ्यांना शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कंमेंट करून नक्की सांग

टीप; शेवटी अंदाज आहे वारे बदलले की दिशा बदलते आणि दिशा बदलले की हवामान बदलले ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *