Havaman anand /महाराष्ट्रत या तारखे पर्यंत पाऊसचा खंड

नमस्कार सावधान पुढील दिवसात महाराष्ट्र मध्ये पावसाचा खंड तर कोणत्या भागामध्ये पावसाचा खंड राहणार. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड राहणार आहेत आणि कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहेत.

हे आपण शेतकरी मित्रांनो हा लेख तुम्ही पूर्णपणे नक्की वाचा तर त्या अगोदर आपण पाहू या Havaman anand घेऊया महाराष्ट्रात सर्वात अगोदर यावर्षी तर शंभर टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता परंतु सर्वात अगोदर चांगला पाऊस पडला त्यानंतर पावसाचा खंड आणि त्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार होती आणि त्यानंतर आपल्याला आता पावसाचा खंड मिळणाऱ्या किती दिवसाचा असणाऱ्या आणि कधीपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहणार आहे आणि प्रत्येक जिल्हा हवामान अंदाज

बुलढाणा

जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस पहायला मिळणार आणि कोणत्या भागामध्ये पावसाचा खंड पाहणारा पाहू द्या त्यात सर्वात अगोदर बुलढाणा मध्ये तीन दिवसांमध्ये काही भागात पडला तर हलक्‍या सरी पावसाच्या बसू शकतात आणि आपल्याला दिवसात होऊन सुद्धा पाहायला मिळणार आहेत.

 आकोला मध्ये आपल्याला काही भागात हलक्‍या स्वरूपाच्या सरी आणि त्यानंतर काही भागात हलक्‍या ते फक्त पावसाच्या सरी पडल्या तर पडू शकतात तर पावसाचा खंड आपल्याला पाहायला मिळतात.

रत्नागिरी  भागांमध्ये आपल्याला हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता मिळणार आहेत त्यानंतर कोल्हापूरच्या तालुक्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कोल्हापूर मध्ये सुद्धा पाहायला मिळतात.

धुळ्याच्या काही भागात आपल्याला हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पण दिवसा ऊन येथे पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पाहूया आपण

परभणी च्या काही भागात आपल्याला पावसाच्या सरीवर असण्याची शक्यता एवढा काय जोरदार पाऊस सुद्धा आपल्याला येथे सुद्धा पाहायला मिळत नाहीत त्या नंतर पाहू

गोंदिया काही भागात आपल्याला हलक्या म्हणजेच पावसाच्या सरीत कोसळण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

जळगाव जिल्ह्यामध्ये काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये त्यानंतर पाहणारा.

मुंबईमध्ये काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Google वर्क फ्रॉम होम जॉब | Google Work From Home | Google Job vacancy

पुण्याच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे ओळखल जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही पण काही भागात पावसाच्या सरी बसण्याची शक्यता कारण महाराष्ट्र मध्ये पावसाचा खंड Havaman anand खात्याने वर्तवला तर त्यानंतर पुढील पाहणार आहे आपण पाहण्यास सातारा-सांगली या भागांत तर आपल्या स्वरूपाचा पडण्याची शक्यता म्हणजे काही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर आपण बीडच्या पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळतात पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे नाशिक मध्ये सुद्धा पुढील तीन दिवसांमध्ये दिवसा आणि रात्री काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर अहमदनगर मध्ये पाहिलं तर काही भागात आपल्याला पावसाच्या सरीवर असण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण पाहणार नाही औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाहिलं तर काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये Havaman anand मिळत आहे आणि ते सुद्धा सुद्धा पाहायला मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *