gogalgai nuksan bharpai | गोगलगाय नुकसान भरपाई मिळणार

gogalgai nuksan bharpai शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसानभरपाई देण्याचे आदेश अखेर निर्गमित झाले, शंखी

शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसानभरपाई देण्याचे आदेश अखेर निर्गमित झाले,

Angel one मध्ये घरबसल्या नोकरी

शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सदरील मदतीसंदर्भातील शासकीय आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत तसेच आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आदेशामुळे लातूर जिल्ह्यातील शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या १ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस, कृषिमंत्री मा श्री अब्दुलजी

खरं तर gogalgai nuksan bharpai झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद नव्हती पण संवेदनशील भाजप – शिवसेना सरकारने दिल्या शब्दाला जागत वेगळा आदेश निर्गमित करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांची ३-४ वेळा भेट घेऊन पाठपुरावा केला होता, सभागृहात २९२ वरील चर्चेदरम्यान तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता, मा कृषिमंत्री लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते तेंव्हा त्यांच्यापुढे हा विषय मांडला होता आणि सरकारने आश्वासन दिल्यानंतरही आदेश निर्गमित व्हावेत म्हणून सातत्याने पाठपुरावा करत होतो; या सगळ्या प्रयत्नांना यश आल्याने मनस्वी आनंद झाला आहे.

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सदरील मदतीसंदर्भातील शासकीय आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत तसेच आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आदेशामुळे लातूर जिल्ह्यातील शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या १ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस, कृषिमंत्री मा श्री अब्दुलजी खरं तर गोगलगाय प्रादुर्भामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद नव्हती पण संवेदनशील भाजप – शिवसेना सरकारने दिल्या शब्दाला जागत वेगळा आदेश निर्गमित करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांची ३-४ वेळा भेट घेऊन पाठपुरावा केला होता, सभागृहात २९२ वरील चर्चेदरम्यान तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता, मा कृषिमंत्री लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते तेंव्हा त्यांच्यापुढे हा विषय मांडला होता आणि सरकारने आश्वासन दिल्यानंतरही आदेश निर्गमित व्हावेत म्हणून सातत्याने पाठपुरावा करत होतो; या सगळ्या प्रयत्नांना यश आल्याने मनस्वी आनंद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *