Ghrkul list / घरकूल यादी 2021

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे की घरकुल यादी मोबाईलवर कशी पाहायची प्रत्येक गावाची यादी कशी पाहत येते.

Ghrkul list

मोबाईलवर ते सुद्धा आपण या लेखांमध्ये पाहणार आहे तर चला पाहूया.
मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला मी एक वेबसाईट दिली आहे खाली तुम्हाला दिसत असेल त्या वेबसाइट ओपन करायचे आहे त्या वेबसाईटचे नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना 2020

https://pmayg.nic.in/netiay/home.aspx

मित्रांनो आता ते वेबसाईट तुम्हाला क्रोम ब्राउजर मध्ये ओपन करायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या फोटो सारखा एक फेस दिसत असेल फोटोचा


आता त्या फोटोमध्ये तुम्हाला एक लाईन जाताना दिसत असेल लाल कलरची त्या लाईन वर लिहिलेला असेल अपनी ग्रामपंचायत की pwl डाउनलोड करे तुम्हाला अशाप्रकारे

आरोग्य विभाग मार्फत विविध पदांची भरती 2022 | Arogya Vibhag Bharti 2022 | वेतन – 17K ते 75k

दिसत असेल खाली फोटो मध्ये सुद्धा दाखवलेल्या की कोणत्या लाईन वर क्लिक करायचा क्लिक करायचा आणि त्यानंतर

मित्रांनो त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तिथं माहिती भरायची आहे तुमच्या स्टेट मध्ये राज्य कोणत्या तिथे तर माझं राज्य महाराष्ट्राचा मी महाराष्ट्र तुम्हाला खालील फोटोमध्ये दाखवलेल्या त्यानंतर तुम्हाला तिथे दिसत असेल की आपल्या जिल्हा कोणता आहे त्या जिल्हा सुद्धा आपला निवडायचं त्यानंतर आपला गाव कोणत आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचा आणि त्यानंतर आपल्याला captch coda भरायचा आहे

आणि तो भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी सुद्धा पाहायला मिळणार आहे तुम्हाला सर्व फोटोमध्ये संपूर्ण माहिती सागली आहे जर तुम्हाला आवडला असेल तर बाकीच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका

54 thoughts on “Ghrkul list / घरकूल यादी 2021

  1. घरकुल आवास योजना अंतर्गत लाभार्थी कचरू जेजुरकर

Leave a Reply

Your email address will not be published.