Free mati prishn / फ्री मध्ये करून घ्या माती परीक्षण

आगोदर माती परीक्षण करून मिळत होता म्हणून तुम्हाला काही पैसे द्यावे लागत होते Free mati prishn परीक्षण कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतो हे आपण आज पहाणार आहे.

शासकीय योजना ही मृदा आरोग्य पत्रिका योजना योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधून ही योजना तयार करण्यात आलेले आहे.
तर ही योजना काय तर आरोग्य पत्रिका आपल्या मातेची मृदाआरोग्य पत्रिकेचे निर्माण करून देण्याचं काम आपल्याला आपल्या गाव पातळीवर आपल्या तालुका पातळीवर होत असतात.

तुम्हाला इथे संपर्क करावा लागेल

Free mati prishn

तर पंचायत समितीमध्ये तुम्हाला कृषी विभाग कार्यरत असेल तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही करू शकता तर त्यासाठी तुमच्या गावाचा मृदाआरोग्य पत्रिका जी योजनाही या योजनेच्या माध्यमातून आपल्याला माती परीक्षण करायचे असेल तर ते तुमच्याकडे येतील नमुने वगैरे सगळे तुमची माती घेऊन जातील आणि तुम्हाला माती परीक्षण करून तुमच्याकडे रिपोर्ट आणून देतील

आधार कार्ड वरील नवीन फोटो अपोलंड करा

तुमच्या गावच्या पातळीवरती गावची कृषी सहाय्यक तुम्हाला प्रॉब्लेम तालुका पंचायत समितीमध्ये कृषी विभाग आणि कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करून तुम्ही तुमची माती परीक्षण सरकार या दोघांच्या संयुक्त विद्यमाने योजना आपल्याकडे कार्यरत आहे.

हे पण बातमी वाचा शेतकऱ्यांनासाठी आताची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळणार आता 85 कोटीपीक विमा.

ते म्हणजे मृदाआरोग्य पत्रिका योजना तर त्या योजनेखाली आपल्याला करायचं हे सगळं परीक्षण करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला काय चाललय काय नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *