Bhausaheb Fundkar falbag yojana /भाऊसाहेब फुंडकर फळबागलागवड योजनेत

रविवार दि.७मार्च२०२१. Bhausaheb Fundkar falbag yojana
लागवड योजनेत शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत मदत
भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेसाठी शासनाचं योगदान.

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवावं, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी म्हणून राज्य सरकार नेहमी प्रयत्न करतं.।

केंद्र सरकारनंही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न
दुप्पट करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारनं 2018- 19 पासून भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना सुरु केलीय

या योजनेद्वारे


शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देण्याचा सरकारचा
प्रयत्न आहे. फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान 20 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनाचा मुलांना मदत

तर, कोकणासाठी ही अट शिथील करण्यात आली
असून तेथील शेतकऱ्यांना 10 गुंठे जमीन असली तरी या योजनेचा लाभ दिला जातो. कोकणातील कमाल जमीन धारणा मर्यादा 6 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ही मर्यादा 10 हेक्टर पर्यंत आहे.

योजनेच्या लाभार्थी


शेतकऱ्याला उपलब्ध क्षेत्रात एकापेक्षा जास्त फळपिकांची लागवड करता येते. राज्य शासनाच्या इतर फळबाग योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेला लाभ घेता येत नाही.

खड्डे खोदणे, कलमे गवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे यासाठी शासन अर्थसहाय्य करते.

या योजनेअतंर्गत फळबाग लागवड करायची असल्यास 1 मे 30 नोव्हेंबर दरम्यान करावी लागते. योजना यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीस विभागीय
कृषी सहसंचालक, कृषी आयुक्तालय, रोपवाटिकाधारक यांच्यावर विविध..

abmarathi.com

पात्रतेचे निकष


जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. वैयक्तिक शेतकरी भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेत समाविष्ट असलेली फळपिके योजनेसाठी अर्ज करु शकेल. शेतकऱ्याच्या नारळ, काजू, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कांदी नावावर 7/12 असणं आश्यक आहे. लिंबू, सिताफळ, आवळा,चिंच, जांभूळ, फणस, शेतकऱ्याचं कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून अंजिर,चिकूस, आंबा, कोकम असेल त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाते.


शेतकन्यांना तीन टप्प्यात अनुदान अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, अल्पव व अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग व्यक्ती Bhausaheb Fundkar falbag yojana यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.

शेतकऱ्यांना तीन टप्यात अनुदानाची रक्कम


भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेसाठी
दिली जाते. पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या. Shetipikanche panchname / या जिल्ह्यातील शेतपिकांचे पंचनामे होणार

शेतकन्यांनी करायची कामं वर्षी 30 आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. शेतकऱ्यांना जमीन तयार करणे, माती व
फळपिकानुसार अनुदानाची रक्कम बदलते.

शेणखत, सेंद्रिय खत मिश्रणानं खडडे भरणे,
तर, दरवर्षी एप्रिल महिन्यात भाऊसाहेब रासयानिक खतांचावापर आणि आतंरमशागत फुडकर फळबाग योजनेसाठी वृत्तपत्रात आणि तर माध्यमात जाहिरात दिली जाते आणि करणे. काटेरी झाडांचे कुंपण करणे हे काम
शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेतले जातात.
ऐच्छिक स्वरुपातील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *