शासन निर्णय

हे जर केला तर होणार शेतकऱ्यांना 1 लाख रूपयेचा दंड

Written by aamhishetkaree

आपल्यालाच मुंबई लातूर मधील एका व्यक्ती सोबत घडलेली आहे.

एका चुकीमुळे त्या व्यक्तीला जवळपास एक लाखाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे तर त्याच विषयी सविस्तर माहिती आपण आजच्या पिढीमध्ये पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आपल्याला लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या कडून आलेले परिपत्रक दिसत आहे जे प्रति आहे मित्रांनो या ठिकाणी आपण त्या व्यक्तीचे नाव जाहीर करणार नाहीये.

तर विषय पहा अनाधिकृतपणे वृक्षतोड केल्या बाबत तर उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येतेकी दिनांक नऊ सहा दोन हजार एकोणीस रोजी रात्री आपण जात महानगरपालिकेची परवानगी न घेता महाराष्ट्र झाडाची अधिनियम 1975 कलमाचे उल्लंघन करून अनाधिकृतपणे दोन बदामाची वृक्ष ज्याची उंची व 23 इंच झाडाचा अभ्यास असलेले दहा वर्षापूर्वीचे वृक्ष तोडले असल्याचे आढळून आले आहे.

ही पण बातमी वाचा राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना तातडीन 10 हजार रुपये भाजप

आणि याच गुण यामुळे या चुकीमुळे उपरोक्त कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी एक वृक्षाचे रुपये पन्नास हजार याप्रमाणे दोन वृक्षाचे रुपये एक लक्ष एवढ्या रकमेची दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

आणि सदरील दंड आपण नगर इं कृपा मालमत्ता करातून सदरची वसुली करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारचं हे परिपत्रक आणि मित्रांनो लातूर महानगरपालिकेचे परिपत्रक आहे तर अशीच काही कायदे माहिती नसल्यामुळे आपल्या हातून चुका या घडत असतात ही झाली महानगरपालिका क्षेत्रातील माहिती परंतु मित्रांनो आपल्या शेतजमिनी मध्ये असलेली ही काही फक्त आपल्याला विनापरवानगी सोडता येत नाही त्यासाठी सुद्धा आपल्याला दंड आणि शिक्षेची तरतूद आहे ते वृक्ष कोणते आहेत याविषयी च्या माहितीचा

About the author

aamhishetkaree

Leave a Comment