अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा

IPL मॅच पाहणे साठी खालील लिंक वर क्लीक करून अँप डाउनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.shaizsports.livecricket.tensports

 

 

 

 

 

 

 

सोयाबीन पिकाची लागवड 

मित्रांनो मजुरांची कमतरता व त्रास ,उत्पादन कमी या कारणाने कापुस
पिकाला फाटा देत अनेक शेतकरी सोयाबीन या पिकाकडे वळले आहे. विदर्भ
मराठवाडया मध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढले आहे. रब्बीमध्ये
दुसरे पिक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल या पिकांकडे जास्त आहे.
मित्रांनो ६ ते ८ क्विंटल एकरी उत्पादन घेणारे शेतकरी माझ्या तंत्रा-
प्रमाणे १५ ते १९ क्विंटल पर्यंत उत्पादन घेतांना दिसून येत आहे. सोयाबीन
नंतर हरभरा व त्यानंतर तीळ असे तीन पिके माझ्या मार्गदर्शनात अनेक शेत-
कऱ्यांनी मागील २ वर्षात घेतले आहे. सोयाबीन १५ ते १९ क्विंटल, हरभरा
१२ ते १४ क्विंटल व तिळ ४ ते ७ क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांनी घेतले आहे.
जमिनीची मशागत :- सखोल नांगरणी केल्यानंतर ४० ते ४५ दिव-
सापर्यंत जमिन तापणे आवश्यक आहे. जमिनीमध्ये असणारे कोष जसे
चक्रीभुंगा, खोडकिडा, खोडअळी, शेंगा पोखरणारी अळी, पाने खाणारी
अळी, उंट अळी याचे कोष नष्ट करणे आवश्यक असते.
सिंगल सुपर फॉस्फेट – १ बॅग व
फोरेट अथवा थिमेट -६ किलो प्रति एकरी शिंपुन पाळी करावी.
वाणाची निवड :- पिके -४७२, जे.एस.-३३५, टी.ए. एम.एस.- ३८,
एम.ए.सी.एस. -११८८,फुले कल्याणी , जे.एस. -९३०५, के.एस.-१०३,
डी.एस.-२२५ या पैकी अथवा बाजारात उपलब्ध असणारे बियाणे निवडावे.
नोट :- घरचे बियाणे असल्यास प्राधान्य द्यावे. परंतू १०० दाण्याची उगवण
शक्ती घरीच तपासून पहावी ती ७० ते ८० टक्के हवी.

 बियाणे प्रक्रिया :- भारी जमीन असल्यास एकरी २२ ते २५ किलो व
मध्यम किंवा हलकी जमीन असल्यास एकरी २५ ते ३० किलो बियाणे घ्यावे,
युमिक जेल -१०० ग्रॅम व
व्ही.सी.ओ.सी.-१०० ग्रॅम १ लिटर द्रावण करुन बियाणे तप्पड /
फारीवर टाकून एकाने द्रावण शिंपडावे व दोन जणांनी तप्पड हलवावे व
प्रक्रिया करून रात्रभर बियाणे वाळु द्यावे.
Kisar
अतंर
:-भारी व काळया जमिनीत २ सऱ्यामध्ये २ फुटांचे अंतर ठेवावे.
मध्यम व हलक्या जमिनीत अर्ध्या फुटांचे अंतर ठेवावे. आंतरपीक तुर
लावावयाची असल्यास ५:१ किंवा ६:१ या अंतराने लागवड करावी.

हाय पॉवर
 खत व्यवस्थापन :- पेरणी सोबतच खत पेरावे.
डि.ए.पी. -१ बॅग किंवा
२०:२०:०:१३ – १ बॅग,
-१० किलोव
शक्तीगोल्ड -१० किलो पेरावे अथवा शिंपावे.
पहिली डवरणी: १५ ते २०दिवसात करावी.
 दुसरी डवरणी :- ३० ते ३५ दिवसात करावी.
१५ ते २१ दिवसात तणनाशकाची फवारणी करून घ्यावी.
कोणतेही तण नाशक वापरतांना प्रत्येक पंपात २० ग्रॅम युमिक जेल घेणे
आवश्यक आहे. म्हणजे पिकाला नुकसान होणार नाही. १ ते २ वेळेस निंदण
करुन घ्यावे.
पहिली फवारणी : पेरणी सन १८ ते २२ दिवसात किंवा तणनाश-
काची फवारणी केल्यानंतर ६ व्या दिवशी करावी.
युमिक जेल -२५ ग्रॅम,
चॅलेजर
व्ही.ठोको – २० ग्रॅम व
नीमहटर – २० मिली (प्रति १५ लिटर पंप)
I फवारणीमुळे पांढऱ्या मुळया निरोगी व सुदृढ होतात, फळ फांदया भरपुर

फुटतात. कोणत्याही प्रकारची अळी येत नाही.
दुसरी फवारणी :- पिकावर २,४ फुले दिसल्याबरोबर २५ ते ३० किलो
युरिया शिंपून पाणी द्यावे व दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी फवारणी करावी.
– ५ मिली
५ मिली.
-२५ ग्रॅम
२० मिली
-चमत्कार
प्लॉवर स्ट्रॉग -२५ मिली.
माइट -२० मि.ली. व
जजमेन्ट
– २० मिली.
या फवारणीनंतर भरपुर फुलघारणा होवुन उत्पादनात भरघोस
वाढ होण्याची दाट शक्यता असते.
 तिसरी फवारणी :- चफली (बारीक शेंग) बनत असतांना तिसरी
फवारणी करावी.
अॅमिनो जेल -२५ ग्रॅम
कॉम्बो
नीम हटर
व्हि टोन – २५ मिली (प्रति १५ लिटर पंप फवारणे.)
अधिक माहिती :-
१) सोयाबीन पिकावर येणारे किडी :- खोड अळी अथवा खोडकिडा, झाड़ा
वरील शेंडयापासुन खालपर्यंत सुकत असेल तर झाड उपटून मुळया चिरुन
पाहिल्यास त्यात अळया किंवा किडा दिसुन येईल.
२) चक्रीभुंगा – पिकाच्या शेंडयाला २ ते ३ इंच खालुन डंख मारुन रस
शोषून घेतो व शेंडा गळून पडतो.
३) उंट अळी / केसाळ अळी / शेंगा पोखरणारी अळी/ पाने पोखरणारी
अळी.
४) तांबेरा , यलो मोजॅक ,बुरशीचे ठिबके.
मित्रांनो सुरवातीलाच कोष नष्ट करण्यात आले तर सहसा वरील
किटकाचा प्रार्दुभाव कमी प्रमाणात होतो.

One thought on “अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published.