Falpikvima manjur / रहिल्याने शेतकऱ्यांना रु.43,500/- नुकसान भरपाई मंजुर

(केळी पिक विमा) हवामानावर आधारित Falpikvima manjur योजना आंबिया बहार मधील केळी पिकाच्या अनुषंगाने माहिती घेतली असता असे लक्षात आले आहे की 1 मे ते 15 मे 2022 या कालावधीमध्ये सलग पाच दिवस तापमान 45 डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने शेतकऱ्यांना रु.43,500/- नुकसान भरपाई मंजुर होणार आहे.
तसेच या पूर्वी कमी तापमानाचे रक्कम रु.26,500/- असे एकूण रक्कम रु.70,000/- प्रति हे. (कमी व जास्त तापमान मुळे झालेल्या नुकसान भरपाई चे मंजुर होणार आहेत)
१ मे ते १३ मे २०२२ दरम्यान जास्त तापमान मुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र तालुका व महसूल मंडळे.
1.जळगाव : पिंप्राळा, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद.

Falpikvima manjur

ही पण बातमी वाचा शेतकरी योजना 2022 / 100 टक्के अनुदान Orchard scheme

 1. अमळनेर : अमळगाव, अमळनेर,भरवस, मारवड, नगाव, पतोंडा, शिरुड, वावडे.
 2. भडगाव : भडगाव, कोळगाव.
 3. चाळीसगाव : मेहूनबारे
 4. धरणगाव : धरणगाव, चांदसर, पाळधी,पिंपरी, साळवा, सोनवद.
 5. एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगनगांव, उत्रान,
 6. पाचोरा : गाळण बू., कुराड बू., नांद्रा.
 7. पारोळा : बहादरपुर, चोरवड, शेळावे, तामसवाडी.
 8. जामनेर : जामनेर,नेरीबू., पहूर, शेंदुर्णी.
 9. बोदवड : बोदवड, नाडगाव.
 10. चोपडा : अडावद, चाहार्डी, चोपडा, धानोरा प्र. गोरगावले, हातेड बू., लासूर.

ही पण बातमी वाचा पर्मनंट नोकरी भरती

 1. मुक्ताईनगर : मुक्ताईनगर, अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे
 2. रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदा, निंभोरा बू., रावेर, सावदा.
 3. यावल : बामनोद, भालोद, फैजपूर, किनगाव बू., सकाळी, यावल.
 4. भुसावळ : वरणगाव, कु-हे,पिंपळगाव खु., भुसावळ
  बाबत माहिती देत संवाद साधला…