Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

तुळजापूर तालुक्यातील भातंब्री, मंगरूळ, कुंभारी, काक्रंबा आदी गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व लवकरच शेतकऱ्यांना Duppt Nuksan Bhrpae

ही पण बातमी वाचा नोकरी मिळणार

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले, त्याचे पंचनामे चालू आहेत. जवळपास १५ लाख हेक्टर पेक्षा अधिक नुकसान झाले असून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याच्या दृष्टीने भाजपा व शिवसेनेच्या महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

ही पण बातमी वाचा २५% अग्रीम नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर

यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे ६,८०० रुपये देण्यात येतात मात्र आता पूरग्रस्तांना हेक्टरी १३,६०० रुपये मदत नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच यासाठी २ हेक्टरची मर्यादा वाढवून ३ हेक्टर करण्यात आली आहे.

Duppt Nuksan Bhrpae

२०२० व २०२१ च्या पीक विमा भरपाईसाठी आपण लढा देत आहोत. केंद्र व राज्य सरकार आपल्याला सर्वतोपरी मदतीसाठी तत्पर आहेत. शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावे ही आग्रही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *